देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तंत्रज्ञान

प्रगती ? रविवार, १२ ऑक्टोबर २००८, ०७:०० (+०५:३०)

Dinesh सर्वोत्तम मराठी विनोद

तंत्रज्ञानाची प्रगतीवडिलांचा मुलाला ई-मेल.बेटा तु कसा आहेस ?मी व तुझी आई ...

हिंदवी आज्ञायन प्रणाली मंगळवार, ३० सप्टेंबर २००८, ०८:०० (+०५:३०)

विदग्ध

हिंदीमध्ये आज्ञायनात रूची असल्यास हिंदवी प्रोग्रामिंग सिस्टम् या संचेतकाचा (सॉफ्टवेयरचा) वापर करता येईल. त्या आज्ञावलीच्या निर्मात्यांनी हिंदीसह बंगालीतही ही सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच, लवकरच मराठी, नेपाळी आणि आसामी भाषांसाठीही ही सोय उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मनोदय आहे.

देशी भाषांत आज्ञायन कसे व्हावे या प्रश्नाचे समाधान विविध पद्धतींनी केल्या जाऊ ...

गुगलला वाढदिवसाच्या शुभेच्छा शनिवार, २७ सप्टेंबर २००८, २३:३३ (+०५:३०)

विदग्ध

प्रिय गुगल,

तुझ्यासारख्या अलौकिक हुडक्याची भेट होवोन दहा वर्षे झालीत हे अजुनही खरं वाटत नाही. अस्सल पुणेरी भाषेत, ती अगदी परवाचीच गोष्ट वाटते. या काळात विशेषतः तंत्रज्ञाच्या क्षेत्रात कितीतरी गोष्टी बदलल्या, त्या इतक्या प्रमाणात बदलतील असे स्वप्नातही वाटलं नव्हतं. या सगळ्या बदलांचा सकारात्मक उत्प्रेरक असूनही तू तुझा मुळ स्वभाव तसाच कायम ठेवला ही अधिक ...

आरोग्य डोळ्याचे आणि…. बुधवार, १३ ऑगस्ट २००८, १७:५२ (+०५:३०)

माझी मराठी

काल आज एक प्रणाली माझ्या पाहाण्यात आली. आपण बहुतेकजणं दिवसभर तहानभूक विसरून संगणकावरच्या महाजालात बुडून जातो. माझ्यासारखीला तर अश्या वेळी काहीही सुचत नाही. संध्याकाळी संगणक बंद ...

फायरफॉक्स ३.० बुधवार, १८ जून २००८, ०७:५९ (+०५:३०)

विदग्ध

फायरफॉक्स या न्याहाळकाची नवीन आवृत्ती, ३.०, काल रात्रौ प्रकाशित झाली आहे. आत्ताच संगणकावर त्याची स्थापना करून, त्यातूनच ही नोंद प्रकाशित करतोय. स्थापना इतक्या चटकन झाली की काम झाले आहे हे सुरूवातीस कळलेच नाही. सर्व संकेतस्थळे अधिक चटकन उघडता ...

आता विंडोज रायटरमधून लिखाण शनिवार, ०५ एप्रिल २००८, २३:१५ (+०५:३०)

अमित बापट अमित बापट

मायक्रोसॉफ्टने विंडोज लाईव्ह रायटरनावाची नवीन सुविधा आता उपलब्ध केली आहे. हा प्रोग्राम वापरून ब्लॉगर वेबसाईटवर न जाता सरळ तुमच्या संगणकावरूनच ब्लॉगस्पॉटवर लेखन प्रसिद्ध करता येते. म्हणजे तुम्ही जर डायल-अप वापरत असाल तर आधी लेखन करून ते ...

एक नवीन ऑल-इन-वन सॉफ्टवेअर शुक्रवार, ०८ फेब्रुवारी २००८, १४:२७ (+०५:३०)

माझी दुनिया माझी मराठी

आजकाल ऑल-इन-वन वस्तू जास्त वापरात येतात. सगळ्या गोष्टी त्यात एकत्रितपणे मिळण्याची सोय असल्याने ते सुटसुटीत पडते. अशीच एक सुटसुटीत प्रणाली माझ्या पहाण्यात आली.

हॉटमेल , याहू आणि जीमेल अशी तिन्ही खाती असणारे, ...

गुगल रिडरची नवीन सोय शुक्रवार, २१ डिसेंबर २००७, ०५:३१ (+०५:३०)

Shailesh S. Khandekar विदग्ध

विश्वजाळावर अनुदिनींचा सागर पसरला आहे. अगदी निवडून घ्यायच्या म्हटल्या तरी चांगल्या अनुदिनींची संख्या शेकड्यांच्या घरात सहज जाते. त्यातच एखाद्या वाचकाला नानाविध विषयांची गोडी असली तर विचारूच नका. अक्षरशः रोज ...

सिटिझेंडियम गुरुवार, २० डिसेंबर २००७, ०८:१९ (+०५:३०)

Shailesh S. Khandekar विदग्ध

विकिपिडीया हा जगातील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोष प्रकल्प आहे. त्यात आपल्या माय-मराठीचेही चांगलेच अस्तित्व आहे. विकिपिडीयामागची कल्पना उत्तम आहे आणि त्याचा विस्तारही प्रचंड झाला आहे. परंतू, त्यातल्या काही उणीवाही ...

ऑपेरा न्याहाळक मंगळवार, १८ डिसेंबर २००७, २२:०६ (+०५:३०)

Shailesh S. Khandekar विदग्ध

विश्वजाळावर भटकंती करणारे सहसा मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर हा न्याहाळक वापरतात. हल्ली फायरफॉक्स ह्या न्याहाळकाचा चांगलाच दबदबा आहे. यांच्याच जोडीस ऑपेरा नावाचा न्याहाळकही उपलब्ध आहे. आज कुतूहल म्हणून ...