मन मोकळे...
Udghatan
मन मोकळं करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी कोणाची बरं आठवण होईल?
"तुमच्या लाडक्या मित्राची..."
हो. मला ही सर्वप्रथम त्याचीच आठवण झाली.
मग मी त्याला म्हटलं , "मन मोकळं करायला मी सगळ्यात आधी तुझ्याकडेच येतो. त्यामुळे ...