मन मोकळे...
लाडका बाप्पा
तसं म्हणलं तर रोजच असतो तो समोर
पण आज त्या फोटोमधून आला तो बाहेर
त्याला पाहिलं तेव्हा काय करु ते उमगत नव्हतं
नैवेद्य दाखावावा म्हणलं तर पोट याचं आधीच भरलं होतं
सांगणार होतो
तुझी पूजा करायला आत्ता ...