मन मोकळे...
Kavitamay
तु रे कधी कवी झालास ? ; सवाल एकानॆ विचारला
अंतर्मुख झाल्यावर एक भाव प्रकट झाला
मन फक्त कविंनाच असतं ; झाला समज जेव्हा लोकांचा
तेव्हा जागा झाला ; कवी माझ्या मनातला
खरं पाहिलं तर मन सर्वांना असतं
आणि कवीचं ...