ashishchandorkar
पुण्यातील "दक्षिण भारत"
सकाळीच काही कामानिमित्तानं कॅम्पमध्ये जायचं होतं. त्यामुळं येताना के.ई.एम. रुग्णालयासमोर (साऊथ इंडियन मेसजवळ) मिळणाऱ्या दाक्षिणात्य नाश्त्याचा आस्वाद घ्यावा, असा विचार आला. मग काय येतायेता ...