ashishchandorkar
पराठे पराठे पे लिख्खा है....!
आज अनेकांच्या डब्यात पोळी-भाजीऐवजी वेगवेगळे पराठे दिसतात. उरलेल्या भाजीचं "स्टफिंग' घालून पराठे करण्याचं आता अंगवळणी पडलं आहे. नेहमीचेच पदार्थ खाण्याचा कंटाळा आल्यानंतर ...