देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Tendulkar

रा. रा. टिकेकर यांचे अभिनंदन मंगळवार, २७ मे २००८, १२:०४ (+०५:३०)

-- Batmidar

रा. रा. अरूण साधू यांनी विजय तेंडुलकर यांच्यावरील श्रद्धांजलीपर लेखांच्या संदर्भात प्रसारमाध्यमांबाबत एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. लोकसत्तेच्या पुरवणीतील आपल्या लेखात त्यांनी असे नमूद केले आहे, की तेंडुलकरांच्या मृत्युनंतर निदान माध्यमांनी तरी त्यांना पुरेसा न्याय दिला.

म्हणजे काय झाले, तर तेंडुलकर गेल्यानंतर - १९ व २० रोजी आणि नंतर २५ मे रोजी मराठी ...