तंत्रज्ञानाची प्रगतीवडिलांचा मुलाला ई-मेल.बेटा तु कसा आहेस ?मी व तुझी आई ...
तंत्रज्ञानाची प्रगतीवडिलांचा मुलाला ई-मेल.बेटा तु कसा आहेस ?मी व तुझी आई ...
लग्नाच्या तिसऱ्या अॅनिव्हर्सरीला रमेशने कविताला एक सरप्राईझ दिले. अनेक दिवसांपासून तिला हवा असलेला आयपॉड नॅनो त्याने गिफ्ट दिला. त्यामुळे पुढचा आठवडाभर कविता रमेशवर जाम खूश होती. तिने रमेशकडून आयपॉडमध्ये आवडीची सगळी गाणी स्टोअर करून घेतली होती. तिच्या आयपॉडमध्ये जवळ-जवळ ५०० गाणी होती. पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एका जुन्या गाण्याच्या मोहात तिने तिचा आयपॉड ...
आजकाल व्हाईट कॉलर क्राईम्सचे प्रमाण खूप वाढले आहे. कोणाचे तरी बॅंक अकाऊंट हॅक करून पैसे पळविल्याच्या बातम्या कानावर पडत असतात. आपले अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून अॉनलाईन ट्रान्झॅक्शन्स करताना काय काळजी घ्यावी, हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे व्हाईट कॉलर क्राईम करणारे त्यावर फारसे अवलंबून राहतंच नाहीत. आपण कुठे ढिसाळपणा करू शकतो, याकडे त्यांचे लक्ष असते. यातील एक ...
तुम्ही फायरफॉक्स ३.० डाऊनलोड केलंत का? की तुम्ही फायरफॉक्स २.०वर समाधानी आहात? फायरफॉक्स ३.० ची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपण किती नव्या सोयी-सुविधांपासून दूर जात आहोत. असो. एवढं करूनही तुम्हाला फायरफॉक्स २.०च हवं असेल तर राहू देत. पण एक शेवटचा अॉप्शन देऊन पाहतो. जर तुम्हाला दोन्ही व्हर्जन्स एकाचवेळी उपलब्ध करून दिली तर तुम्ही ट्राय कराल?
जेव्हा ...
हेवी फाईल्स पाठविण्यासाठीचे काही सोपे मार्ग मी गेल्या एक पोस्टमध्ये सांगितले होते. त्यातून तुम्ही अधिकाधिक एक जीबीपर्यंतच्या फाईल्स पाठवू शकता. साध्या ई-मेल सेवा याबाबतीत अगदीच कुचकामी ठरतात. त्यातून तुम्ही फार-फार तर २० ते २५ एमबी क्षमतेच्या फाईल्स पाठवू शकता. पण काहीवेळा आपल्याला १ जीबीहून अधिक क्षमतेच्या फाईल्स पाठवाव्या लागतात, उदा. एखादे व्हिडिओ फुटेज, मूव्ही फाईल ...
कोणे एके काळी इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर आपण वषर्षानुवषर्षे वापरत असतो आणि विशेष म्हणजे समाधानीही असतो. सॉफ्टवेअर ही अशी गोष्ट आहे की ती केव्हा अपडेट होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्या गतीने सॉफ्टवेअर्स किंवा प्रोग्राम्स अपडेट होतात, त्या गतीने आपण अपडेट होणे गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? त्या लोकांनी रात्रीतून काही बदल केले तर आम्ही काय रोजची कामं ...
आजकाल सगळ्यांच्या हार्डडिस्क्स किमान ८० ते १२० जीबी किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या असतात. त्यामुळे आपण कसलाही विचार न करता फाईल्स स्टोअर करत जातो. तुम्ही व्यवस्थित पाहणी केली तर तुम्हाला तुमच्या हार्डडिस्कमध्ये मस्तपणे पहुडलेल्या एमपीथ्री फाईल्स (ज्यातील अनेक गाणी तुम्ही वर्षातून एकदा वगैरे एेकत असाल), व्हिडीओ फाईल्स, असंख्य फोटोज आणि शेकडो डॉक्युमेंट्स दिसतील. यातील अनेक ...
आजकाल सर्व डेस्कटॉप आणि लॅपटॉप किमान १ जीबी रॅमसह येतात. त्यामुळे कोणतेही हेवी प्रोग्राम्स रन करण्यास स्पीडची कसलीच अडचण येत नाही. पण ज्यांचे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जुने (जुने म्हणजे सहा महिन्यांपूर्वीचे) आहेत व ज्यांची रॅम २५६ किंवा ५१२ एमबी आहे, त्यांना हेवी प्रोग्राम रन करायचे म्हणजे पोटात गोळाच येत असेल. विंडोज व्हिस्टासाठी तुम्ही रेडीबूस्ट वापरून रॅम वाढवू शकतो. ...
विंडोज वापरणाऱ्यांना शॉर्टकट वापरण्याची फार सवय असते. शॉर्टकट टू डेस्कटॉप म्हणून आपण अनेक फंक्शन्स डेस्कटॉपवर साठवून ठेवत असतो. बऱ्याच जणांच्या डेस्कटॉपवर अशा अनेक आयकॉन्सची खिचडी झालेली असते. पण काहीही केलं तरं तुम्हाला शटडाऊन, रिस्टार्ट करण्यासाठी मात्र कोणताही शॉर्टकट नाही. पण...फिकर नॉट. यासाठीही एक ट्रिक आहे...
पुढे दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा.
१. ...
इंटरनेट एक्स्प्लोररपेक्षा ९.३ पटींनी आणि फायरफॉक्सपेक्षा सुमारे अडीच पटींनी जलद असणारे फायरफॉक्स ३.० हे ब्राऊजर आता लोकांसाठी उपलब्ध झाले आहे. अनेक अल्फा आणि बीटा टेस्ट्सनंतर मोझिलाने हे ब्राऊजर आता सर्वसामान्य ग्राहकांकरिता उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत अनेक डेव्हलपर्स आणि सॉफ्टवेअर टेस्टर्स हे वापरत होते. फायरफॉक्स ३.० ची काही वैशिष्ट्येः
१. फायरफॉक्स २.० ...