देवनागरी
Roman
Press F12 to toggle

निरर्थक. arbit

कॅटाटोनिया सोमवार, २१ जानेवारी २००८, ०६:१७ (+०५:३०)

Gayatri माझी माय सरस्वती

छकड्याच्या चाकाच्या नाकात घुंगरनथ. मागे अर्ध्या-ओल्या पिवळ्या गवताच्या भार्‍यावर मी अवघडून बसलो आहे. खुळ्ळुक खुळ्ळुक लय कळतेय कानाला. तशी खुळखुळ आणखी कितीदा ऐकलेली. एक. ’ऊस पिळून रस काढतेलं’ बाळूमामाचं यंत्र. "बरप टाका की ओ ...