देवनागरी
Roman
Press F12 to toggle

cultivation

घुमड घुमड कर आई रे घटा! बुधवार, २५ जुलै २००७, २२:३७ (+०५:३०)

manura मातीचा दरवळ

झाडे तर सगळी नीट लावुन झाली. आठवडाभर रापा पडल्या. रापा म्हणजे मान्सून सुरू होण्या आधीचा सॅंपल पाऊस! झाडं आपल्या जागी रुळु लागली. हा पाउस थोडा सौम्य असल्याने झाडांना रुळायला थोडा वेळ मिळाला.

राई रखमाबाई राणी या सकळा सोमवार, १८ जून २००७, ११:५३ (+०५:३०)

manura मातीचा दरवळ

कामाचा सूर mast चांगला जुळू लागला. अभय जवळ जवळ रोज सकाळी राईवर चक्कर मारत होता. सकाळी उठुन आधी राई मग ऑफिस. आणि ऑफिसला जायला उशीर म्हणुन यायला उशीर. खड्डे पडु लागले. शेणखत आलं दोन ट्रॉल्या. गांडुळखत ...

शर्यत रविवार, १० जून २००७, २३:५१ (+०५:३०)

manura मातीचा दरवळ

कालच्या कोकणस्वारीनंतर अभय दमला होता पण अजुन खुप कामं राहिली होती. तिथे गेल्यावर बघितले तर मंगळवारचा वायदा करुन खड्डे झालेच नव्हते. जे झाले होते ते योग्य खोलीचे नव्हते. शंकर दोन दिवस झाले येत नव्हता. ...

रोप ट्रीप टू दापोली शनिवार, ०९ जून २००७, ००:१५ (+०५:३०)

manura मातीचा दरवळ

कृषी आधिकारी, अभय आणि जमिनीच्या व्यवहारापासुन अनेक कामात बरोबर असणारे मनोहर असे तिघे महिंद्र पिक अप ट्रक करुन दापोलीला रोपे आणायला गेले.

मंडळी सकाळी सहाला निघाली. ताम्हिणी घाट ओलांडुन, ...

पुर्वतयारी रविवार, ०३ जून २००७, २२:११ (+०५:३०)

manura मातीचा दरवळ

आधी विचार करत होतो की या हंगामात फक्त कडे कडेने फुलणारे वृक्ष लावायचे. खड्डे करायला घेतले होतेच.

पण मग विचार झाला की हे वर्ष कशाला वाया घालवायचे? सगळ्या जमिनीवर झाडे लावावीत. तेवढीच झाडे ...

लगीनघाई बुधवार, ३० मे २००७, २१:०५ (+०५:३०)

manura मातीचा दरवळ

पाउस राजा येणार अशी वाजंत्री जशी वाजु लागली तशी कामांची एकच झुम्मड उडाली आहे.

उन्हाळी कामे…२ रविवार, २० मे २००७, १३:३१ (+०५:३०)

manura मातीचा दरवळ

सध्या कामांना जोर आलाय. 

उन्हाळी कामे शुक्रवार, २० एप्रिल २००७, २०:५५ (+०५:३०)

manura मातीचा दरवळ

ह्या वर्षीच्या पावसाळ्यात झाडांची लागवड सुरु करायचा बेत आहे. त्या दिशेने पहिले पाउल म्हणुन राईत उगवलेले गचपण आणि खुरटी झुडपे साफ करुन घेतली. शंकरनाना आणि निवृत्तींदादांना कंत्राट दिले. त्यांनी सगळे रान तोडुन ...