आयुर्वेद,पर्यायी व पुरक औषध पद्धती --Indian Alternative Medicine
सकाळ वृत्तसेवा: विजय लाड -पुणे, ता. १५ - बहुतांश आयुर्वेदिक औषधांवर अंतिम मुदत (Expiery Date) छापील स्वरूपात नसल्याचे आढळून आले आहे.मुदत नसल्याने दुकानातून औषध विकत घेताना किंवा घरात असलेले औषध किती दिवसांपर्यंत घेता येईल यासंबंधी ...