आपण आपले लिखाण - कविता मी मराठी [http://memarathi.blogspot.com] या संकेतस्थळासाठी पाठवु शकता..
त्यासाठे लिखाण - नावासहित marathimitra@gmail.com या इ-मेलवर पाठवा.
१. आपण आपले फोटो प्रथम पिकासा या गुगल धारित संकेतस्थळावर चढवा.
२. सारे फोटो एकाच आल्बममध्ये ठेवा
३. मग आल्बवर क्लिक करुन त्याचे RSS फीड घ्या
हे फीड असे दिसते = http://picasaweb.google.com/data/feed/base/user/USERNAME/albumid/09876543211233?alt=rss&kind=photo&hl=en_US
USERNAME = तुमचे नाव असेल
09876543211233 = तुमच्या आल्बमचा नं. असेल
४. ती लिंक कौपी करा.
५. या संकेतस्थळावर जा = http://www.c00lstuff.com/embed-picasa-slideshow/picasa.htm
आणि तिथे सांगितलेल्या ठिकाणी ती लिंक पेस्ट करा = Paste in your Picasa WebAlbum RSS code:
६. लांबी - रुंदी द्या आणि तो कोड आपल्या ब्लौग वा संकेतस्थळावर टाका.
आपन केलेल्या सहकार्यासाटि धन्यवाद. आपन सान्गितल्याप्रनमाने ६ स्टेप केल्या.पन कोड ब्लौग वर कोथे आनि कसा टाकायचा ते समजले नाहि. प्रयत्न केले.पन जमले नाहि.क्रुपया मार्ग दर्शन करावे.
मी नोंदणी करून ३ दिवस उलटून गेले. दोनिही ब्लॉग्जवर मराठी ब्लॉग विश्वचे लोगो आलेले आहेत....पण जोडलेल्या ब्लॉग्जच्या यादीत दोनिही ब्लॉग्जचा उल्लेख नाही...माझ्याकडून अजून काही खटपट करणे आवश्यक आहे काय ?
:- मूळ लेखन हिंदी असले तरी सुद्धा सदर लेखन हे शिवाजी महाराज या वंदनीय मराठी राजावर आधारीत आहे. या ब्रज भाषेतील काव्यांचे शुद्ध मराठी रूपांतर या स्थळावर केलेले आहे. तरी कृपया ब्लॉग जोडावा ही विनंती.
मंगळवार, १० मार्च २००९, २२:५५ (+०५:३०) — rajgad
हे माझे ब्लॉग्ज......
http://kavibhushan.blogspot.com/
मी नोंदणी करून ९ दिवस उलटून गेले. ब्लॉग्जवर मराठी ब्लॉग विश्वचे लोगो आलेले आहेत....पण जोडलेल्या ब्लॉग्जच्या यादीत ब्लॉग्जचा उल्लेख नाही...माझ्याकडून अजून काही खटपट करणे आवश्यक आहे काय ?
तुम्ही तुमच्या सदस्य खात्यामध्ये स्वतःच्या ब्लॉगचा पत्ता http://www.blogger.com/profile/04079055305460336644 असा दिला आहे. तो चुकीचा आहे.
कृपया तो दुरुस्त करून [म्हणजे ब्लॉगचा पत्ता जोडून. उदा. http://vachaniya.blogspot.com ] नवीन विजेट कोड तयार करून त्या ब्लॉगवर जोडा. तरच ती विजेट काम करेल.
www.maziabhivyaktee.blogspot.com ha maza ek blog asun "spandane manachi" ha dusara blog ahe."maziabhivyaktee"var me je likhan karato te mala jasechya tase "spandane manachi" var pathavine shakya ahe ka? aslyas kase?
मला परवलीचा सब्द बदलावयाचा आहे
ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.
अजुनही काही मदत हवी आहे?
तुमच्या ब्लौग वर पाहिलं - वाचक काउंन्टर आणि स्लाइड-शो - दोन्ही आहेत..
म्हणजे अडचण संपली म्हणायची का? की अजुनही काही मदत हवी आहे?
तन्त्रिक मदत
काउंन्टर जोडने मला जमले आहे पन माझ्या फोटोवरुन स्लाइड-शो करने मला जमले नाहि.तरि त्याबाबत मदत करावि,हि विनन्ति.
kavita pathavana baddle
mala marathi blog ver kavita pathavayacha ahet tha smbandhi mahiti milu shakte ka?
मराठी ब्लौगवर कविता पाठवणे बाबत`
आपण आपले लिखाण - कविता मी मराठी [http://memarathi.blogspot.com] या संकेतस्थळासाठी पाठवु शकता..
त्यासाठे लिखाण - नावासहित marathimitra@gmail.com या इ-मेलवर पाठवा.
स्लाइड शो
माझा स्वतचा स्लाइड शो कसा तयार करावा व तो जोडावा ते सान्गावे.
स्लाइड-शो
१. आपण आपले फोटो प्रथम पिकासा या गुगल धारित संकेतस्थळावर चढवा.
२. सारे फोटो एकाच आल्बममध्ये ठेवा
३. मग आल्बवर क्लिक करुन त्याचे RSS फीड घ्या
हे फीड असे दिसते = http://picasaweb.google.com/data/feed/base/user/USERNAME/albumid/09876543211233?alt=rss&kind=photo&hl=en_US
USERNAME = तुमचे नाव असेल
09876543211233 = तुमच्या आल्बमचा नं. असेल
४. ती लिंक कौपी करा.
५. या संकेतस्थळावर जा = http://www.c00lstuff.com/embed-picasa-slideshow/picasa.htm
आणि तिथे सांगितलेल्या ठिकाणी ती लिंक पेस्ट करा = Paste in your Picasa WebAlbum RSS code:
६. लांबी - रुंदी द्या आणि तो कोड आपल्या ब्लौग वा संकेतस्थळावर टाका.
... आपला स्लाइडशो दिसु लागेल.
slide show
आपन केलेल्या सहकार्यासाटि धन्यवाद. आपन सान्गितल्याप्रनमाने ६ स्टेप केल्या.पन कोड ब्लौग वर कोथे आनि कसा टाकायचा ते समजले नाहि. प्रयत्न केले.पन जमले नाहि.क्रुपया मार्ग दर्शन करावे.
अजूनही नोंद नाही..
हे माझे २ ब्लॉग्ज......
http://vachaniya.blogspot.com/
http://kavibhushan.blogspot.com/
मी नोंदणी करून ३ दिवस उलटून गेले. दोनिही ब्लॉग्जवर मराठी ब्लॉग विश्वचे लोगो आलेले आहेत....पण जोडलेल्या ब्लॉग्जच्या यादीत दोनिही ब्लॉग्जचा उल्लेख नाही...माझ्याकडून अजून काही खटपट करणे आवश्यक आहे काय ?
http://vachaniya.blogspot.com
http://vachaniya.blogspot.com/ जोडले
http://kavibhushan.blogspot.com/ हिंदीतून असल्यामुळे जोडले नाही.
हिंदीतून
हिंदीतून असल्यामुळे जोडले नाही "
:- मूळ लेखन हिंदी असले तरी सुद्धा सदर लेखन हे शिवाजी महाराज या वंदनीय मराठी राजावर आधारीत आहे. या ब्रज भाषेतील काव्यांचे शुद्ध मराठी रूपांतर या स्थळावर केलेले आहे. तरी कृपया ब्लॉग जोडावा ही विनंती.
अजूनही नोंद नाही..
मंगळवार, १० मार्च २००९, २२:५५ (+०५:३०) — rajgad
हे माझे ब्लॉग्ज......
http://kavibhushan.blogspot.com/
मी नोंदणी करून ९ दिवस उलटून गेले. ब्लॉग्जवर मराठी ब्लॉग विश्वचे लोगो आलेले आहेत....पण जोडलेल्या ब्लॉग्जच्या यादीत ब्लॉग्जचा उल्लेख नाही...माझ्याकडून अजून काही खटपट करणे आवश्यक आहे काय ?
जोडले
http://marathiblogs.net/node/40945
चुकीचा विजेट कोड पत्ता
तुम्ही तुमच्या सदस्य खात्यामध्ये स्वतःच्या ब्लॉगचा पत्ता http://www.blogger.com/profile/04079055305460336644 असा दिला आहे. तो चुकीचा आहे.
कृपया तो दुरुस्त करून [म्हणजे ब्लॉगचा पत्ता जोडून. उदा. http://vachaniya.blogspot.com ] नवीन विजेट कोड तयार करून त्या ब्लॉगवर जोडा. तरच ती विजेट काम करेल.
सांजवेळ
सांजवेळ हा ब्लॉक सूचीत दिसत नाही. कृपया लक्ष घालावे.
आपला,
(आभारी) धोंडोपंत
दुरुस्त
तुमच्या ब्लॉगवरील लेख आता दिसावयास हवे.
अजुनही नोँद नाही झाली
मी सुद्धा २-३ दिवस झाले वाट पहाते आहे पण माझ्या ब्लॉगची अजुनही नोँद झालेली नाही.. क्रुपया मदत करा.... माझी माहीती पुढीलप्रमाणे
blog: pradnyaraste.blogspot.com
email: pradnyaraste@gmail.com
ब्लॉग दिसतो आहे
तुमच्या ब्लॉगमध्ये काहीच अडचण नाही. तुमच्या नोंदी व्यवस्थित दिसत आहेत: http://marathiblogs.net/node/41642
बिनतारी जगत
बिंनतारी जगत हा ब्लॉग खुप दिवस झाले दिसत नाहि
प्रकाश घाटपांडे
फीड काम करत नाही.
तुमची फीड काम करत नसल्यामुळे ब्लॉग समाविष्ट नाही: http://bintarijagat.blogspot.com/feeds/posts/default
मुख्य पानवर मला जान्याचि परवानगी का नाहि ?
महोदय, मला इतराचे ब्लोग वाचन्याकरिता काय करावे लागेल कलवा.
नेमकी कोणती अडचण आहे?
सर्व वाचकांना मराठी ब्लॉग विश्वाचे मुख्यपृष्ठ खुले आहे. तुम्ही कोणत्या मुख्या पानाचा उल्लेख करताय?
अजुनही नोँद नाही झाली
http://shivkalaksha.blogspot.com/
शिवकालाक्ष हा नवनामांकित ब्लॉक सूचीत दिसत नाही. कृपया लक्ष घालावे.
आपला,
(आभारी) ॐकार
विजेट फक्त एकदाच लावा
तुमच्या ब्लॉगवर मराठी ब्लॉग विश्व विजेट दोनदा दिसते आहे. ती कृपया एकदाच लावा.
वर्तमानस्थिती:अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही!
I am getting this message as a status: [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
If there is anything to do on my part, please do let me know.
Blog I want to attach: http://nile-inthemaking.blogspot.com/ (widget is embedded).
Thanks,
Nile.
Please check again.
It should now be: [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग आपल्या सदस्य खात्याशी जोडला आहे.]
Yes.
Thank you very much, I really appreciate your help!
Regards,
वाटसरु.
Blog Dose not appeared
Second reminder,
My blog is to appearing on Marathi Vishwa till date.
http://deepakparulekar.blogspot.com
Please do the needful.
unicode
Ranjana
How can I use unicode as I am having Apple Mini Mac?
eka blogavaril likahan dusarya blogvar pathavine