देवनागरी
Roman
Press F12 to toggle

People

दिवाळीचे Aftermaths शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २००८, २१:३५ (+०५:३०)

आशु्तोष मुजुमदार Marathi Blog - शब्दसौख्य

आली आली म्हणेपर्यंत दिवाळी संपलीसुध्दा! कसे दिवस सरतात काही कळत नाही...( Actually, मी पहिल्यांदा ’कसे दिवस जातात’ असे लिहिणार होतो, पण त्याचा दुसराही एक अर्थ होतो म्हणून रद्द केले...शीः, वात्रटच आहे मेला! असो.)

तर मी म्हणत होतो की दिवाळी आली‍, लोकांनी भरपूर Enjoy केले. काही रजा घेऊन गावी जाऊन आले (काही अजून यायचेत, ते आले की रस्ते परत भरतील), काही १-२ दिवसांच्या outing ला गेले, ...

दिवे आगरचा प्रसंग गुरुवार, २९ जून २००६, १७:५० (+०५:३०)

wanderanade Wandering Ranade

या मे महिन्यात आम्ही सगळी रानडे मंडळी कोकणस्वारीला गेलो होतो ना तेंव्हाची गोष्ट. आम्ही नऊ जण होतो. मुक्कम होता दिवे आगरच्या वाडीत. रात्रीची वेळ. दरवाजावर टकटक. आत झोपलेल्या चौघांपैकी एकाला जाग येते. परत टकटक.

`कोण ...