देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Kokan

नानू बुधवार, २५ जून २००८, २२:२६ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

नानू ची नारळ-पोफळी ची बाग अगदी समुद्रा ला खेटुन आहे. त्याचं ह्या पोफळीवर एक प्रकारचे प्रेम आहे हे त्याच्या वागण्या बोलण्या वरुन समजलं. माझ्या साठी एक आणि स्वतः ला एक अशी आराम खुर्ची घेवुन नानू आला आणि माझ्या साठी सुंठेचा चहा स्वयपाकघरात सांगितला गेला. खुर्ची वर बसुन मी ती समुद्राची शांत आणि गंभिर आभा अनुभवत होतो. पोफळीतील झाडांमधुन वहाणारा वारा एक मंद संगित- नाद करत होता.... खरच ...

स्वप्नवत कोकण..... गेला आठवडाभर मी आणि ... सोमवार, ०२ जून २००८, २०:५४ (+०५:३०)

निकिता निकिता + निकिता

स्वप्नवत कोकण..... गेला आठवडाभर मी आणि माझ्या मैत्रिणी, माझी बहीण, माझे आई पप्पा ...

कोकणचित्रं सोमवार, ०३ जुलै २००६, १८:४९ (+०५:३०)

wanderanade Wandering Ranade

केळशी गाव आहे अरुंद गल्ल्यांचं. वाट विचारत विचारत महालक्ष्मीच्या देवळाकडे निघालो. देवळापुढे एकदम रस्ता संपला. दोन्ही बाजुला झाडी. समुद्रावरुन येणारा खारा वारा जाणवत होता. डावीकडे दुरवर माड - पोफळ पोहोचलेले. ...

दिवे आगरचा प्रसंग गुरुवार, २९ जून २००६, १७:५० (+०५:३०)

wanderanade Wandering Ranade

या मे महिन्यात आम्ही सगळी रानडे मंडळी कोकणस्वारीला गेलो होतो ना तेंव्हाची गोष्ट. आम्ही नऊ जण होतो. मुक्कम होता दिवे आगरच्या वाडीत. रात्रीची वेळ. दरवाजावर टकटक. आत झोपलेल्या चौघांपैकी एकाला जाग येते. परत टकटक.

`कोण ...