मराठी अमराठी वाद सध्या जोरात चालू आहेच त्यातच माझ्या वाचनात ब्लॉगमित्र शैलेश खांडेकर यांचा ”विदग्ध” हा ब्लॉग [ ही अनुदिनी] आला/ आली. :) माझ्या वाचनात २-१ वर्षापूर्वी ही हा उपक्रम मनोगत.कॉम च्या द्वारे वाचनात आला होता. पण तो त्यावेळेस अगदी छोटया स्वरूपात होता.
आता ह्या उपक्रमाने जोर धरला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रतिशब्द शोधून शब्दभांडारात टाकण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ...