ग्लासातलं अर्ध पाणी पाहून कुणी म्हणतो ग्लास अर्ध भरलेलं आहे किंवा तेच ग्लास अर्घ रिकामं असं म्हणारे लोकही असतात. पहिल्याचं “पॉझिटीव्ह आणि दुसऱ्याचं निगेटेव्ह थिंकींग”अस सगळे ह्या थिंकींगवर ...
शिला मला म्हणाली,
“मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा.”असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून ...
आज सकाळी सहज जालभटकंती करताना Community Spark ही जाल-चावड्या या विषयास वाहिलेली एक जालनिशी सापडली. त्यातील काही नोंदींचे दुवे असे :
१) नियमांचे महत्त्व
२) चावडी अडखळू लागल्याचे इशारे
लेखक मार्टीन रीड पहिल्या नोंदीत स्पष्ट, जाहीर व लिखित नियमांचे महत्त्व विशद करतो. तो असेही म्हणतो की नियम लांबलचक व गुंतागुंतीचे नसावे. नियम स्पष्ट नसल्यास सदस्यांना कधी कधी मॉडरेशन पटत नाही कारण ...
“भेजा म्हणजे रे काय?…. भाऊ!”त्या दिवशी मी सहज म्हणून टी.आय.एफ.आर मधे( टाटा इनस्टीट्युट ऑफ फंडामेन्टल रिसर्च मधे) सकाळीच गेलो होतो.जुने मित्र भेटतील गप्पा सप्पा होतील आणि वेळ ...
खालील लेख मी 'मनोगत'वर १७-०३-०७ रोजी सुपूर्त केला होता. प्रशासकांना व्यक्तिगत निरोप नव्हे तर 'धोरण, विचार' या सदराखाली एक लेख म्हणून. अपेक्षेप्रमाणे त्यांनी तो प्रकाशित केला नाही, परंतु त्याच दिवशी त्यांनी मला व्य. ...
नमस्कार मराठी रसिक वाचक हो. हिंदी जालपत्रकारांच्या चिठ्ठाचर्चा या जालपत्रावरून प्रेरित होऊन मी हे जालपत्र सुरू करतो आहे. जालपत्र चर्चा या नावाने ते सतत नव नव्या मराठी जालपत्रांच्या आणि जालपत्रकारांच्या गमती जमती आणिक नवे ...