देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पुस्तक

The Ukimwi Road गुरुवार, २७ नोव्हेंबर २००८, २०:३२ (+०५:३०)

आहे हे असं आहे

The Ukimwi Road ह्या पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी मनामध्ये विचार येऊन गेला की मराठीत अशा प्रकारचे लेखन कोणी केले आहे. अनिल अवचटांचे 'पूर्णिया' आणि नंतर सामाजिक प्रश्नांबाबत केलेल्या प्रवासांची वर्णने हे ठळकपणे आठवणारे उदाहरण. दि.बा.मोकाशी यांची 'अठरा लक्ष पावले' आणि 'पालखी', मिलिंद बोकील यांचे 'समुद्रापारचे समाज' ही मला आणखी आठवणारी उदाहरणे . हे लेखन वगळता ज्याला - दुसरा बरा शब्द आठवत ...

ययाति मंगळवार, २९ एप्रिल २००८, १०:०१ (+०५:३०)

-GS. My मराठी

ययाति- वि स खांडेकर
वि. स. खांडेकरांच्या "ययाति" ने मराठीला पहिला "ज्ञानपीठ" पुरस्कार मिळवून दिला आहे, एवढे सांगितले तरी या साहित्यकृतीचे महत्त्व ध्यानी येते.

"ययाति" महाभारतातील एका उपकथानकावर आधारीत आहे. नहुषपुत्र राजा ययाति, दैत्यगुरु शुक्राचार्यांची कन्या देवयानी, दैत्यराज वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा व देवगुरू बृहस्पतीपुत्र कच, ही या कादंबरीतील प्रमुख ...

मृत्युंजय मंगळवार, २९ एप्रिल २००८, ०९:५८ (+०५:३०)

-GS. My मराठी

कर्ण - महाभारतातील एक अलौकिक व्यक्तीमत्व. महाभारतातील कुठलीच व्यक्तिरेखा सामान्य नाही; परंतु त्या सर्वांतही कर्ण आपला स्वतंत्र ठसा उमटवून जातो.वस्तुत: सूर्यपूत्र असलेल्या, पण आयुष्यभर सूतपूत्र म्हणून अवहेलना सहन करीत जगलेल्या कर्णाच्या जीवनावर ही कादंबरी आहे.

कादंबरीची शैली निवेदनात्मक आहे. कर्णमाता कुंती, कर्णबंधू शोण, कर्णपत्नी वृषाली, कर्णसखा दूर्योधन, ...

गांधीहत्या आणि मी गुरुवार, २४ एप्रिल २००८, ०९:०९ (+०५:३०)

-GS. My मराठी

गांधीहत्या आणि मी
-गोपाळ वि. गोडसे

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाल्यावर या कटातील आरोपी पकडले जाऊन त्यापैकी नथूराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी देण्यात आले, तर इतर तिघांना जन्मठेप झाली. गांधी-हत्येविरूध्दचा लोकक्षोभ इतका तीव्र होता की नथूरामने आपली बाजू न्यायालयात नि:संदिग्ध शब्दांत मांडूनही त्याला माथेफिरू ठरविण्यात आले. नथूरामचे बंधू व या ...

गंधाली गुरुवार, २४ एप्रिल २००८, ०८:५५ (+०५:३०)

-GS. My मराठी

गंधाली
-रणजित देसाई
"स्वामी"कार रणजित देसाई यांचा हा ऐतिहासिक कथा-संग्रह. या "विराणी", "असा रंगला विडा", "अशी छेडिली तार", "अशी रंगली प्रीत" व "नक्षत्रकथा" या पाच कथा आहेत. पैकी, "विराणी" (सलीम-नूरजहान) व "अशी रंगली प्रीत"(बाजीराव-मस्तानी) या निखळ प्रेमकथा असून इतर कथांनाही प्रेमभावनेची तरल किनार आहे.
त्या-त्या ...

'समुद्रापारचे समाज' विषयी गुरुवार, २० मार्च २००८, २३:२९ (+०५:३०)

आजानुकर्ण आहे हे असं आहे

विकासाच्या आणि समृद्धीच्या पारंपारिक कल्पना, जागतिकीकरण, जातीभेद अशा अनेक विषयांबाबतचे आपले पूर्वग्रह अतिशय बळकट असतात त्यामुळे काही गोष्टी दिसत असूनही आपण न पाहिल्यासारखे करतो तर कधीकधी 'मोडेन पण वाकणार नाही' अशा दुराग्रही निगरगट्टपणाने त्यांचे समर्थन करत राहतो. कारण कोणीतरी आपल्या पूर्वग्रहांना गदगदा हालवावे, विचार करण्याची पद्धतच बदलवून टाकावी असे शक्यतो होत नाही. ...

पुस्तक. मंगळवार, १८ मार्च २००८, २२:३३ (+०५:३०)

Dinesh Gharat सर्वोत्तम मराठी विनोद

एक माणूस लायब्ररियनला : मला आत्महत्या कशी करावी या विषयावरच एखादं ...

उपक्रमावर http://mr.upakram.org/node/1043 येथे चर्चा ... शनिवार, २३ फेब्रुवारी २००८, ०५:५५ (+०५:३०)

gundopant पुष्कळसं वादग्रस्त नि थोडंसं बिघडलेलं डोकं!

उपक्रमावर http://mr.upakram.org/node/1043 येथे चर्चा करतांना सदस्यांनीही अनेक उपाय सुचवले आहेत. हे उपाय महत्वाचे वाटल्याने मी त्यांचे संकलन केले व ते येथे देत आहे. या लेखनाचा मूळ हेतु पाहता ...

पालखी मंगळवार, ०४ डिसेंबर २००७, १०:४४ (+०५:३०)

Yogesh आहे हे असं आहे

दि.बा.मोकाशींच्या कथा काही वाचकांना परिचित असल्या तरी त्यांचे लेखन म्हणावे तितके प्रसिद्ध झाले नाही. त्यांच्या कथांकडे झालेले दुर्लक्ष पाहता त्यांनी प्रवासवर्णनांमध्ये केलेली ...

पुस्तकांच्या आठवणी शनिवार, ०६ ऑक्टोबर २००७, ०९:१४ (+०५:३०)

Manjiri The tree that shelters two souls

रात्रंदिन वाचनाचा ध्यास असण्याच्या आणि तेवढा वेळ असण्याच्या काळात, मिळेल तिथुन, आणि मिळेल तशी पुस्तके वाचुन काढली. त्या वाचनवेडात पार बुडुन गेले ते आता बाहेर यायचं काही लक्षण नाही. या प्रवासात पुस्तके ही साथीदार होती. आमच्या ...