'नॉसफेरातु' उर्फ 'ड्रॅक्युला' लिहीणार्या (ज्या 'ड्रॅक्युला' संकल्पनेचा हॉलीवूड आणि आपल्या रामसे भयपटांनीही भरपूर वापर केला) ब्रॅम स्टोकर च्या 'द जज्जेस हाउस' चे भाषांतर/रुपांतर करण्याचा हा एक प्रयत्न.