'शाणी माझी बाई ती.. अजून फक्त थोडंसंच चाल ना..आलंच बघ समोर.'-बसंती.'थोडंसंच चाल काय? मी तुला कँपातच सांगत होते मला भूक लागली आहे म्हणून. चांगला समोर होता पंप. पण तुलाच 'स्पीड' पेट्रोल भरुन लकी ड्रॉ कुपन भरायचं होतं म्हणून तू मला इतकं ...