बर्याच दिवसात ही अनुदिनी लिहीण्यास सूर गवसला नव्हता. पण ट्युलिपने खो दिल्यावर आता 'आलिया ब्लॉगासि असावे सादर!'आवडती पुस्तके, आवडते उतारे भरपूर आहेत. (पण ती वाचनालयात शोधून त्यातले उतारे टंकण्याच्या ...