जीवनाचा डाव अजुनि मांडते आहेजिंकू पुन्हा हार म्हणुनि मानते आहे
भूतकाळाच्या चुका विसरून आताहास्य करुनि आसवांना मारते आहे
रात्र काळोखी इथे पुरणार मीवाट पाहत त्या उषेची जागते आहे
शल्य बाहेरी जगाची मी ...
गझलांची काही संकेतस्थळे जन्माला आली आणि त्यांवर होणाऱ्या गझला वाचून मला न्यूनगंड वाटू लागला. तशा काही कविता/एकाखाली एक ठराविक संख्येने शब्द रचलेली काही गद्ये मी लिहीली होती, पण "हात मर्दा! जिंदगीत एक गझल लिहीली नाहीस? थू तुझ्या ...