देवनागरी
Roman
Press F12 to toggle

sunday

आवराआवरीचा क्रॉनिक आजार मंगळवार, ०३ एप्रिल २००७, १२:२४ (+०५:३०)

अनु anu

रविवारचा सुंदर दिवस. सकाळचे ८.३०. 'टॅडॅडँग टॅडॅडँग'(आम्ही 'वेध भविष्याचे' ला त्याच्या संगीतावरुन हे नाव दिले आहे) ला अजून अर्धा तास वेळ आहे. बाहेर बदाबदा पाऊस पडतो आहे. कोणाच्याही आतेमामेभावाचं, भाच्याचं लग्न नाहीये. कोणीही विमा ...