आजचा दिवसच जरा 'मनहूस' दिसतोय. सकाळी सकाळी माझी आवडती गुलाबी केसांची (केस गुलाबी नाही हो, पिन गुलाबी.) पिन तुटली. नंतर 'अनुपस्थितीत आलेल्या भ्रमणध्वनीच्या सूचनेसाठी'(याला आंग्लभाषेत 'मिस्ड कॉल ऍलर्ट' म्हणतात.) पंधरा रुपये ...