देवनागरी
Roman
Press F12 to toggle

germany

विरक्त मन vs आसक्त मन शुक्रवार, १६ मार्च २००७, ११:३७ (+०५:३०)

अनु anu

बघता बघता आठवडाअंत आला..
अनु atm मधून ५ युरो (जास्त नाही बरे का.. हातात जास्त ठेवले कि खर्च होतात..) काढून रस्ता ओलांडून सुपरमार्केट मधे जाते. आता आठवडाखरेदी हि अगदी साधी बाब. पण कंजूस अनुच्या दृष्टीने ती तिच्या आसक्त आणि विरक्त ...