देवनागरी
Roman
Press F12 to toggle

lazyness

नाही राहिले शेंग चवळीची.. सोमवार, १२ मार्च २००७, ०९:५४ (+०५:३०)

अनु anu

"हाय! केवढ्या दिवसाने भेटतेयस? आणि तब्येत पण बरीच सुधारलेली दिसतेय..काही आनंदाची बातमी वगैरे नाही ना?" -नीतू.
(अनु मनातल्या मनात कळवळते..'हा' वार तिच्या गुटगुटीत बाह्यरुपाखालील सडसडीत काळजावर खो ऽऽऽल रुततो.)
"नाही गं! बैठी नोकरी, ...