"हाय! केवढ्या दिवसाने भेटतेयस? आणि तब्येत पण बरीच सुधारलेली दिसतेय..काही आनंदाची बातमी वगैरे नाही ना?" -नीतू.(अनु मनातल्या मनात कळवळते..'हा' वार तिच्या गुटगुटीत बाह्यरुपाखालील सडसडीत काळजावर खो ऽऽऽल रुततो.)"नाही गं! बैठी नोकरी, ...