२ जानेवारी २००१.'सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह' मधील नेहमीसारखीच एक सकाळ. नववर्षाचा धिंगाणा घालून कालची सुट्टी पण (सकाळी आठवडाभरचे कपडे धुवून, केसांना दही/मेंदी/कोरफड लावून धुवून त्यांना चिमटे इ.इ. लावून) आणि 'मनोरंजन' मधे ...