देवनागरी
Roman
Press F12 to toggle

translation

गोष्ट – एका छोट्याशा कोंबडीची ! शुक्रवार, २८ नोव्हेंबर २००८, १५:०९ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

गोष्ट जुनीच आहे. वळण जरा वेगळे !!)

कोणे एके काळी एक छोटी लाल रंगाची कोंबडी होती. ती एका हिरव्यागार शेतात स्वत:चे धान्य पिकवून पोट भरत होती. एक दिवस तिला गव्हाचा एक दाणा सापडला. तिने विचार केला की ती आता जास्त धान्य पिकवू शकेल.

“मला गहू पेरायला कोण मदत करेल” ? कोंबडीने विचारले ?
“मी नाही.” बदक म्हणाले, “पण मी तुला कॉफ़ीची रोपे आणून देईन. गव्हाऎवजी तू कॉफ़ी लावलीस तर भरपूर पॆसे ...

गांधीवाद गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, ११:४० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

गांधीवाद
गांधीजी पंचा नेसत होते.
आम्ही बाजारू खादी नेसतो.
ही आमची गांधीवादाची मर्यादा --
नक्राश्रू ढाळू नकोस.

(गांधीजयंती, ...

Gandhism (गांधीवाद): Marathi Poem गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, १०:१५ (+०५:३०)

Beehive in Gondwana

Gandhism

Gandhiji wore loincloth of Khadi
We patronise marketed Khadi
That’s our limit of Gandhism –
Don’t shed crocodile’s tears.

(Translated from the original by the author)
--------------------------------
गांधीवाद

प्रार्थनेचे सामर्थ्य आणी भुईगोलाचे तप्त हवामान गुरुवार, २५ सप्टेंबर २००८, ११:१५ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

प्रार्थनेचे सामर्थ्य आणी भुईगोलाचे तप्त हवामान

प्रार्थना जेव्हा होते काम
स्रुष्टी सारी होते विद्रूप जबाबदारी.

काम जेव्हा होते ...

देवाचा बिघा : God's acre शुक्रवार, १५ ऑगस्ट २००८, ११:४९ (+०५:३०)

Beehive in Gondwana

देवाचा बिघा

मी जन्माला आलो तेव्हा कुणीतरी हसलं –
गवताच्या कोवळ्या पातीवरचा दंवाबिंदू
इंद्रधनुचे अंगवस्त्र लेवून,
चिमणीने दाणा टिपला आणि भुर्र्र उडाली

पहाटेपासून सदैव अस्ताची
वाटचाल करणारया सूर्याबरोबर
निशादेवीची हाक ऐकू येते –
अन्तर संपे तोवर प्राण कंठाशी येतात

संस्कारांची मूळे कलम करता आली ...

कोणे एके नाताळी - लेख सोमवार, २५ फेब्रुवारी २००८, २१:१२ (+०५:३०)

Archana पांढऱ्यावरचं काळं

असाईनमेंटच्या निमित्ताने माझ्या एका अनुवादावर लिहिण्याचा योग आला. तो अनुवाद मी या ब्लॉगवर आधी पोस्ट ...

जज्जाची कोठी सोमवार, ३१ डिसेंबर २००७, १२:५६ (+०५:३०)

अनु anu

'नॉसफेरातु' उर्फ 'ड्रॅक्युला' लिहीणार्‍या (ज्या 'ड्रॅक्युला' संकल्पनेचा हॉलीवूड आणि आपल्या रामसे भयपटांनीही भरपूर वापर केला) ब्रॅम स्टोकर च्या 'द जज्जेस हाउस' चे भाषांतर/रुपांतर करण्याचा हा एक प्रयत्न.

काय वाट्टेल ते होईल! बुधवार, ०९ मे २००७, १६:४४ (+०५:३०)

अनु anu

पुस्तक : काय वाट्टेल ते होईल!
लेखक : पु.ल.देशपांडे
माहिती :मूळ जॉर्ज व हेलन पापाश्विली यांच्या 'एनिथिंग कॅन हॅपन' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
--------------------------------------------------------------

अनुवाद वाटतच नाही इतक्या सहजसुंदर भाषेत पु. लं. नी ...

मंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत सोमवार, १२ मार्च २००७, ०९:०३ (+०५:३०)

अनु anu

मंत्री सुहासराव देशमुखांनी जेव्हा ती जुनी हवेली विकत घेतली तेव्हा जवळजवळ सर्वांनी त्यांना मूर्खात काढले. ती जागा झपाटलेली आहे हे सर्वज्ञात होते. खुद्द हवेलीचा मालक आणि उमराव घराण्याचा शेवटचा वारस पण त्यांना याबाबतीत ...

होम्स कथाः अंतिम लढत सोमवार, १२ मार्च २००७, ०८:५२ (+०५:३०)

अनु anu

खूप जड अंतःकरणाने आज मी माझ्या प्रिय मित्राचा, होम्सचा हा शेवटचा वृत्तांत लिहितो आहे. स्कार्लेटच्या प्रकरणापासून माझा आणि होम्सचा आलेला संपर्क, आम्ही एकत्र पाहिलेल्या अनेक घटना, केलेली काही साहसे हे लिहूनच खरं तर मी थांबलो ...