देवनागरी
Roman
Press F12 to toggle

story

खिचडी खिचडी -- khichadi-khichadi -- मराठी शनिवार, १२ जानेवारी २००८, १९:१६ (+०५:३०)

Leena Mehendale ये ये पावसा-- My First Book ...(Ye Ye Pawsa).....

खिचडी खिचडी
एका गांवी जीवराज नावाचा एक कुंभार रहात होता. तो फार विसराळू होता. त्याच्या विसराळूपणामुळे सर्वांना ...

A 'Happy' Birthday शुक्रवार, २६ ऑक्टोबर २००७, ०८:२८ (+०५:३०)

Sangram Express ...

------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her

Birthdays come and Birthdays go. Every time you find a new bunch of people to celebrate with. Every next time you miss this 'new' bunch of people while enjoying with new 'new' bunch of people!

Why can't those folks come back again? Why don't you get them every time you want them around you? Life is on the wheels … So are you ... and wish you always would be ... attempting to ...

स्वामी: जी ए कुलकर्णी सोमवार, ०८ ऑक्टोबर २००७, १६:५७ (+०५:३०)

अनु anu

बर्‍याच दिवसात ही अनुदिनी लिहीण्यास सूर गवसला नव्हता. पण ट्युलिपने खो दिल्यावर आता 'आलिया ब्लॉगासि असावे सादर!'
आवडती पुस्तके, आवडते उतारे भरपूर आहेत. (पण ती वाचनालयात शोधून त्यातले उतारे टंकण्याच्या ...

Katha शुक्रवार, १३ जुलै २००७, ०४:०८ (+०५:३०)

Shekhar Divekar अघळ पघळ

सकाळी उन्ह डोक्यावर आली तशी महाद्याला जाग आली.
कोणीतरी त्याला हलवत होते..
"महाद्या, ए महाद्या, उठं"

त्यान डोळं किलकिलं करुन इकडंतिकडं बघितलं तसा त्याला गण्या दिसला.
अंगणातच जमिनीवर महाद्या पडलेला होता म्हणजे रातच्याला ...

वीज सोमवार, १२ मार्च २००७, ०९:४१ (+०५:३०)

अनु anu

२ जानेवारी २००१.
'सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह' मधील नेहमीसारखीच एक सकाळ. नववर्षाचा धिंगाणा घालून कालची सुट्टी पण (सकाळी आठवडाभरचे कपडे धुवून, केसांना दही/मेंदी/कोरफड लावून धुवून त्यांना चिमटे इ.इ. लावून) आणि 'मनोरंजन' मधे ...

हवी आहेत: भूते सोमवार, १२ मार्च २००७, ०९:२१ (+०५:३०)

अनु anu

जाहीरात:एका भूतकथाप्रेमी वाचकाला हवी आहेत घाबरवणारी भूतकथांतील अथवा लोककथातील अथवा अनुभवातील भूते.
पात्रता: उलटे पाय, ३६० अंश फिरणारी मान, लाल/पांढरे/अतीफिकट हिरवे डोळे आणि गडगडाटी हास्य.(इतर पात्रता चांगल्या असल्यास यापैकी ...

होम्स कथाः अंतिम लढत सोमवार, १२ मार्च २००७, ०८:५२ (+०५:३०)

अनु anu

खूप जड अंतःकरणाने आज मी माझ्या प्रिय मित्राचा, होम्सचा हा शेवटचा वृत्तांत लिहितो आहे. स्कार्लेटच्या प्रकरणापासून माझा आणि होम्सचा आलेला संपर्क, आम्ही एकत्र पाहिलेल्या अनेक घटना, केलेली काही साहसे हे लिहूनच खरं तर मी थांबलो ...

होम्स कथाः पिशाच्चाचा पाय शुक्रवार, ०९ मार्च २००७, १७:२६ (+०५:३०)

अनु anu

गेले अनेक महिने होम्स कामात हरवून प्रकृतीकडे दुर्लक्ष करत होता. अर्थातच त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर दिसल्यावाचून कसे राहतील? अखेर डॉ. मूर यांच्या सल्ल्याने, किंबहुना इशाऱ्याने होम्स हवापालटाला कबूल झाला, कारण जास्त ...