मुळात 'कशांलां तें जागतिक नि फागतिक? आपलां हिंदुस्थान बरा नि आंपण बरें' ही ब्रह्मराक्षसाची ठाम भूमिका होती. 'कुठली कोण ती किरीस्तावी भुतं बोलवायची नि आपल्या पंगतीलां बसवायची???ती मनुष्यमांस आणि मच्छी खाणांर..मद्य पिणांर..बुटं ...