देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ghost

हवी आहेत: भूते सोमवार, १२ मार्च २००७, ०९:२१ (+०५:३०)

अनु anu

जाहीरात:एका भूतकथाप्रेमी वाचकाला हवी आहेत घाबरवणारी भूतकथांतील अथवा लोककथातील अथवा अनुभवातील भूते.
पात्रता: उलटे पाय, ३६० अंश फिरणारी मान, लाल/पांढरे/अतीफिकट हिरवे डोळे आणि गडगडाटी हास्य.(इतर पात्रता चांगल्या असल्यास यापैकी ...

मंत्री आणि उमरावसाहेबांचे भूत सोमवार, १२ मार्च २००७, ०९:०३ (+०५:३०)

अनु anu

मंत्री सुहासराव देशमुखांनी जेव्हा ती जुनी हवेली विकत घेतली तेव्हा जवळजवळ सर्वांनी त्यांना मूर्खात काढले. ती जागा झपाटलेली आहे हे सर्वज्ञात होते. खुद्द हवेलीचा मालक आणि उमराव घराण्याचा शेवटचा वारस पण त्यांना याबाबतीत ...

जा. भू. म.(जागतिक भूत महासभा) बुधवार, ०७ मार्च २००७, १५:४२ (+०५:३०)

अनु anu

मुळात 'कशांलां तें जागतिक नि फागतिक? आपलां हिंदुस्थान बरा नि आंपण बरें' ही ब्रह्मराक्षसाची ठाम भूमिका होती. 'कुठली कोण ती किरीस्तावी भुतं बोलवायची नि आपल्या पंगतीलां बसवायची???ती मनुष्यमांस आणि मच्छी खाणांर..मद्य पिणांर..बुटं ...