देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Nandigram

नंदीग्रामची घरटी गुरुवार, १३ डिसेंबर २००७, २०:५९ (+०५:३०)

मिलिंद / Milind गुंजारव

हा माझा भास आहे
की खरोखर गाणारे पक्षी दुर्मिळ झाले आहेत ?
कोणत्या उज्ज्वल पहाटेची ते मूक प्रतीक्षा करत आहेत
भयाण, न संपणाऱ्या रात्रभर ?
ही स्मशानशांतता साक्ष आहे
सर्वदूर पसरलेल्या भीतीची
आणी गिळंकृत झालेल्या ...