देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Calligraphy

ओम या अक्षराची वळणे रविवार, १६ नोव्हेंबर २००८, २०:०० (+०५:३०)

Designs Made Easy...

नमस्कार मित्रांनो,आज आपण शेवटचे अक्षर म्हणजे ओम ची वळणे बघणार आहोत. आपण ज्या पद्धतीने ओम लिहीतो तसा इथे ब्लॉगर मध्ये टाईप करण्याचा खूप प्रयत्न केला पण सापडलाच नाही. त्यामुळे माफ करा. आकृती बघा म्हणजे सगळी वळणे ...

जोडाक्षरे द्ग आणि द्न शनिवार, १५ नोव्हेंबर २००८, ०८:०० (+०५:३०)

Designs Made Easy...

आज ही शेवटची जोडाक्षरांची जोडी. ही आहे द्ग आणि  द्न. इथे ब्लॉगर मध्ये टाईप करताना नीट दिसत नाहीयेत. पण आकृती बघा म्हणजे नीट कळेल. या दोन्ही जोडाक्षरांतपण द  हे मुळाक्षर ...

जोडाक्षरे द्भ आणि द्ब शुक्रवार, १४ नोव्हेंबर २००८, ०८:०० (+०५:३०)

Designs Made Easy...

चला, आज पुढची दोन जोडाक्षरे बघूयात. ही आहेत द्भ आणि द्ब. या दोनही जोडाक्षरांत द हे मुळाक्षर आहे.  या मुळाक्षराला अनुक्रमे भ आणि ब ही ...

जोडाक्षरे द्ध आणि द्व गुरुवार, १३ नोव्हेंबर २००८, ०८:०० (+०५:३०)

Designs Made Easy...

नमस्कार,कसे आहात?
आज पुढच्या दोन जोडाक्षरांच्या वळणांचा अभ्यास करूयात. ही जोडाक्षरे आहेत द्ध आणि द्व. या दोनही ...

जोडाक्षरे ह्य आणि द्य बुधवार, १२ नोव्हेंबर २००८, ०८:०० (+०५:३०)

Designs Made Easy...

नमस्कार दोस्तांनो,आज आपण आणखी दोन जोडाक्षरे बघू. ही आहेत ह्य आणि द्य. या जोडाक्षरांमध्ये अनुक्रमे ह आणि द ही मुळाक्षरे आहेत. या दोन्ही ...

जोडाक्षरे हृ आणि ह्म मंगळवार, ११ नोव्हेंबर २००८, ०८:०० (+०५:३०)

Designs Made Easy...

नमस्कार,
आजची मुळाक्षरे नसून जोडाक्षरे आहेत.  थोडी अवघड पण आहेत. ती आहेत हृ आणि ह्म. या दोन्ही जोडाक्षरांत ...

मुळाक्षरे ऋ आणि श्र सोमवार, १० नोव्हेंबर २००८, ०८:०० (+०५:३०)

Designs Made Easy...

नमस्कार दोस्तांनो...
आज आपण ज्या अक्षरांची वळणे बघणार आहोत, ती थोडीशी किचकट आहेत. त्यासाठी जास्त सरावाची गरज आहे. ही मुळाक्षरे आहेत ऋ आणि क्ष. या अक्षरांच्या वळणांमध्ये अर्धगोल आणि तिरक्या ...

मुळाक्षरे त्र आणि ञ रविवार, ०९ नोव्हेंबर २००८, ०८:०० (+०५:३०)

Designs Made Easy...

नमस्कार मित्रांनो,
आज आपण त्र आणि ञ या दोन मुळाक्षरांची वळणे बघूयात. या दोनही अक्षरांची वळणे अर्धगोलांपासून तयार झाली ...

मुळाक्षरे ट,ठ आणि ढ शनिवार, ०८ नोव्हेंबर २००८, ०८:०० (+०५:३०)

Designs Made Easy...

नमस्कार दोस्तांनो,

सराव सुरू आहे ना?  आज आपण ट, ठ आणि ढ ही मुळाक्षरे बघणार आहोत. या मुळाक्षरांमध्येही अर्धवर्तुळखंडांचा वापर ...

मुळाक्षरे ल आणि ज्ञ शुक्रवार, ०७ नोव्हेंबर २००८, ०८:०० (+०५:३०)

Designs Made Easy...

नमस्कार,आज आपण ल आणि ज्ञ या दोन मुळाक्षरांची वळणे बघुयात. या दोन अक्षरांमध्ये अर्धवर्तुळखंडांचा वापर केलेला आढळून येतो. या पैकी ज्ञ हे ...