देवनागरी
Roman
Press F12 to toggle

cricket

राजस्थान रॉयल्स नी जिंकला चषक आणि मनं सोमवार, ०२ जून २००८, १०:४० (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

शेवटच्या चेंडु पर्यंत रंगलेला अटितटिचा सामना आणि शेन वॉर्न नी खेचुन आणलेला विजय ! क्रिकेट रसिकांना आनंद देणारा हा आय पी एल २०-२० लीग चा अंतिम सामना सदैव स्मरणात राहिल तो शेन वॉर्न च्या नेतृत्वा साठि, युसुफ पठाण नी केलेल्या फलंदाजी आणि गोलंदाजी साठी, शेन वॉटसन नी केलेल्या गोलंदाजी साठी, पाकिस्तान च्या अकमल आणि सोहेल तनवीर नी केलेल्या खेळि साठि !
सदैव "लकि" ठरलेला कर्णधार धोनी ...

युवराज चा खोटा आत्मविश्वास नडला... रविवार, ०१ जून २००८, ००:२७ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

युवराज चा खोटा आत्मविश्वास नडला...
स्वतः च्या पायावर धोंडा पाडुन घेणे म्हणजे काय हे आजच्या पंजाब विरुध्द चेन्नाई तील सामन्यात बघायला मिळालं. युवराज चा पोकळ आत्मविश्वास आणि धोनी च शांत व खंबीर नेतृत्व उठुन दिसलं.
धोनी च नेतृत्व, मुरलीधरन नी घेतलेला झेल , पार्थिव पटेल नी केलेली तडफदार बॅटिंग, रैना चा ऑल राउन्ड ...

क्रिकेट मधला नवा "कर" शनिवार, ३१ मे २००८, ०८:३९ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

क्रिकेट मधला नवा "कर"
गावस कर, वेंगसर कर, मांजरे कर, तेंडुल कर.... ह्यांना क्रिकेट रसिकांनी नेहमी कर जोडले आहेत पण आय पी एल च्या पहिल्या सेमीफायनल मधे कमाल करुन दाखवली ती एका नव्याच "करा" नी .. असनोडकर.... धुवाधार फलंदाजी करुन दिल्ली डेअर डेवील्स चा फडशा पाडणारा हा "कर" भारताला मिळालेला नवा तारा आहे. एका महिन्यापुर्वी जवळ जवळ कोणालाहि माहित नसलेला ...

चिअरगर्ल्सवर बंदीच हवी! रविवार, २७ एप्रिल २००८, १६:०० (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

चिअरगर्ल्स तोकडे कपडे घालून नृत्य करतात, हे भारतीय संस्कृतीला शोभत नाही, असे सांगत राज्यातील काही नेत्यांनी चिअरगर्ल्सवर बंदी घालण्याची मागणी केली. चिअरगर्ल्सवर बंदी घालण्याचा कायदा अजून तरी ...

चिअरगर्ल्सवर राज्यात बंदी ? शुक्रवार, २५ एप्रिल २००८, १८:०४ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

आयपीएल सामन्यांत खेळाडूंना प्रात्साहन देण्यासाठी नाचणाऱ्या चिअरगर्ल्सनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या असल्यास, कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी दिला ...

सचिनबद्दल काही... मंगळवार, २२ एप्रिल २००८, ०९:५९ (+०५:३०)

Amol आभास हा...

सचिन रमेश तेंडुलकर.आपल्या सगळ्यांचा लाड्का सचिन २४ एप्रिल २००८ ला ३५ वर्षांचा होईल.त्यानिमित्त सचिनबद्दल काही...
सचिनचं नाव प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं.
सचिन लहानपणी टेनिस स्टार मॅकनरोचा खुप मोठा चाहता होता.
सचिनला लहानपणी फ़ास्ट बॉलर बनायचं होता पण MRF Pace Academy मध्ये डेनीस लीलीने त्याला बॅटींगवर लक्ष द्यायला सांगितलं.
सचिनने ...

इतिहासाचा धडा- 1 गुरुवार, ०६ डिसेंबर २००७, २०:५२ (+०५:३०)

Shridhar Loni aata bola


अठराशे सत्तावनच्या उठावाला यंदा दीडशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या उठावाच्या इतिहासाला उजाळा दिला जात आहे. हा उठाव म्हणजे निव्वळ बंड होते, की स्वातंत्र्ययुद्ध होते (की जिहाद ...

घराणेशाही! रविवार, २८ ऑक्टोबर २००७, १८:३७ (+०५:३०)

Shridhar Loni aata bola


घराणेशाहीला भारतात एक आगळे महत्त्व आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही आहे; परंतु कॉंग्रेसमधील घराणेशाही नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरली आहे. स्वतंत्र भारताच्या राजकारणातील आद्य ...