देवनागरी
Roman
Press F12 to toggle

॥ स्वत: ॥

ब्लॉग शिर्षक: ॥ स्वत: ॥
अनुदिनीकार/प्रेषक: Kaustubh
ब्लॉग पत्ता: http://swataha.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://swataha.blogspot.com/feeds/posts/ ...
Last checked२६ मिनिटे ४७ सेकंद अगोदर
Time until next refresh३३ मिनिटे १३ सेकंद left

फालतू विनोद... गुरुवार, १५ फेब्रुवारी २००७, ००:०९ (+०५:३०)

सरदारजी : लॉजिक म्हणजे काय?मित्र : अंऽऽऽ, आता असं बघ, तुझ्याकडे फिश टॅंक आहे ना?सरदार : हो, आहे नामित्र : त्यात मासेसुद्धा असतील ना?सरदार : होमित्र : मग त्या माशांना कोणीतरी खायला घालत असेल ना?सरदार : हो, माझी बायको खायला घालते.मित्र : अरे म्हणजे तुला बायको आहे !सरदार : हो !!!!!!मित्र : म्हणजे तू पुरुष आहेस !!सरदार : हो !!!!!!!!!मित्र : बघ, म्हणजे तुझ्याकडे फिश टॅंक आहे या एका विधानावरून तू पुरुष आहेस असा ...

Calendar विषयी थोडेसे... मंगळवार, ३० जानेवारी २००७, १४:०५ (+०५:३०)

'हा हा' म्हणता January २००७ संपत आला. 'ही: ही:' म्हटले असते किंवा काहीच म्हटले नसते तरीही तो संपतच आला असता, पण असे म्हणायची पद्धत आहे म्हणुन तसे म्हटले. (आणि 'संपत आला असता' म्हणजे 'संपत' नावाचा माणूस नाही, 'महीना संपतच आला असता'...शी: किती पाचकळ विनोद मारतोय मी. अशाने कोणी उरलेला भाग वाचणारच नाही. असो.)

नुकतीच TV वर 'Kingfisher Swimsuit Calendar' ची बातमी पाहिली आणि माझे मन भरुन आले. calendar पाहुन नाही तर 'अशा' प्रकारचे ...

'इच्छुक' उमेदवारांचे (भावी लो... बुधवार, १० जानेवारी २००७, २२:२३ (+०५:३०)

ही निवडणुक जिंकलेल्या विजयी उमेदवाराची मिरवणूक नाहिये, ही प्रचार सभेसाठी जमलेली गर्दी पण नाहिये. हे आहे पुणे महानगरपालिकेच्या फ़ेब्रुवारी मधल्या निवडणुकीच्या 'इच्छुक' उमेदवारांचे शक्ती-प्रदर्शन!!!
संपूर्ण निवडणूक प्रचाराला जरी फक्त रु. १ लाख इतकी मर्यादा असली तरी उमेदवरी मिळेपर्यंतच्या खर्चावर काहिही बंधन नाहिये. म्हणुन शक्य तेवढे शक्ती-प्रदर्शन करुन 'पक्षश्रेष्ठींना' ...

झी मराठी सा रे ग म प - फायनल सोमवार, २५ डिसेंबर २००६, १५:०१ (+०५:३०)

झी मराठी 'सा रे ग म प' - फायनल - पहिली फेरी

...

SMS poll शुक्रवार, १५ डिसेंबर २००६, २१:३६ (+०५:३०)

काल सचिननी finally ‘accept’ केले कि तो आता तितका तरुण राहीला नाही. (I’m not a 17-year boy anymore) बस्स. लगेच Headlines Today नी SMS poll साठी प्रश्न दिला ’Has Sachin become a liability for Indian cricket team?’ Options ‘Yes’, 'No’, ‘Can’t say’ अनेक news chennels वर so-called experts त्याच्या statement ची चीरफाड करायला बसले. आणि expert कोण होते? अतुल वासन, मदनलाल, साबा करीम, संदीप पाटील आणि मंडळी. ज्यांच्या सगळ्यांच्या मिळून career मधल्या रन्स (international, domestic and galli cricket) ह्या तेंडुलकरच्या २५% सुद्धा नसतील.
ह्या SMS poll ...

बोधकथा... शनिवार, ०२ डिसेंबर २००६, ०२:०५ (+०५:३०)

मला आयुष्यात मिळालेले वक्त्रुत्व स्पर्धेतले एकमेव बक्षीस ह्या गोष्टीमुळे मिळाले. (ईयत्ता ६ वी मधे. तेही ३ रे बक्षीस). तेही वक्त्रुत्व गुणांपेक्षा ह्या गोष्तीतील भाबडेपणाला मिळाले असावे. -:)
------------------------------------------------------------------------------------------------------------
आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करत होता. त्याने आजूबाजूची लहान मोठी राज्ये जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला होता.
राज्याच्या तिजोरीत ...

विनोद सोमवार, १३ नोव्हेंबर २००६, २३:२४ (+०५:३०)

एकदा डाकू गावात दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारुन टाकतात ,नंतर एका म्‍हातारा म्‍हातारीच्‍या घरी
डाकू : ए म्‍हातारे काय नाव तुझं ?
म्‍हातारी : गंगुबाई.

Nice story... सोमवार, १३ नोव्हेंबर २००६, २३:२४ (+०५:३०)

ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र. आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचंन टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे. ह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर.
तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता. मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत. तिने कित्येक वेळेस त्याला म्हंटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, ...