देवनागरी
Roman
Press F12 to toggle

"वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही" म्हणजे काय?

नमस्कार,
अनुदिनी जोडल्यानंतरही बराच काळ वरील निरोप सदस्य पानावर दिसत आहे.
सामान्यतः किती वेळ लागतो मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी?
धन्यवाद,
-क्षितिज

ब्लॉग जोडला

तुमचा ब्लॉग जोडेपर्यंत तुम्हाला हा निरोप दिसेल. आता तुमचा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. ब्लॉग ह्या यादीत समाविष्ट केल्याशिवाय तुमच्या ब्लॉगवरील नोंदी मराठी ब्लॉग विश्वावर दिसणार नाहीत.

धन्यवाद

-
क्षितिज पाडळकर

माझा ब्लॉग

माझा ब्लॉग http://rokhthok.blogspot.com/ अजुनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही असा मेसेज मला दिसतोय. क्रुपया तो सामील कराल का?

तुम्ही सांगितलेला ब्लॉग अस्तित्वात नाही.

Blog does not exist.

माझा ब्लॉग अजुनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही

माझा ब्लॉग http://prawas.wordpress.com अजुनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही असा मेसेज मला दिसतोय. क्रुपया तो सामील कराल का?

प्रसाद
(http://prawas.wordpress.com)

माझा ब्लॉग अजुनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.

http://kanchanchavan.blogspot.com/ या माझ्या ब्लॉगवरील लेख मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधुन लिहिलेले आहेत. माझा ब्लॉग अजुनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही. तो सामील करून घेण्यासाठी मला माझ्या लेखरचनेत काही बदल करणे आवश्यक आहे का?

धन्यवाद!

आपला ब्लॉग समाविष्ट करण्यात आला आहे.

माझा ब्लॉग समावीष्ट नाही.

माझे account पण आहे nandukelkar या नावानी. मी ब्लॉग तयार केला आहे. आणी मराठी लोगो पण add केला आहे.
address पुढील प्रमाणे आहे. http://nikkihomestay.blogspot.com .
तरी कॄपया आपल्या लिस्ट मध्ये add करा.

तसदी बध्दल क्षमस्व

नंदकुमार केळकर

माझा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.

माझा ब्लॉग http://gopalsawkar.blogspot.com/ अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही असा मेसेज मला दिसतोय. कृपया तो सामील कराल का?

ब्लॉगवर एकही मराठी नोंद नाही.

तुमच्या ब्लॉगवर एकही मराठी नोंद नसल्यामुळे तो ब्लॉग येथे जोडला जाणार नाही. अधिक माहितीसाठी पहा: http://marathiblogs.net/to_add_your_blog

माझा ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट कराल का?

माझा ब्लॉग http://gopalsawkar.blogspot.com/ अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही असा मेसेज मला दिसतोय. कृपया तो सामील कराल का?
मी त्यावर मराटी नोन्दी केल्या आहेत.

http://gopalsawkar.blogspot.com/

माझा ब्लॉग इथे समाविष्ट करण्यात यावा.

माझ्या ब्लॉगवर मी मराठी ब्लॉग विश्वचा विजेट कोड डकवला आहे,मात्र अद्याप माझा ब्लॉग इथे समाविष्ट झालेला नाही.कृपया माझा ब्लॉग (http://lion9-progress.blogger.com ). हा ब्लॉग MarathiBlogs.net
इथे समाविष्ट करण्यात यावा

चुकीची दुरुस्त करुन घ्यावी ही विंनती !

मंगळवार, ०९ डिसेंबर २००८, १६:२३ (+०५:३०) — Mr.Vivek Patil
माझा ब्लॉग इथे समाविष्ट करण्यात यावा.
माझ्या ब्लॉगवर मी मराठी ब्लॉग विश्वचा विजेट कोड डकवला आहे,मात्र अद्याप माझा ब्लॉग इथे समाविष्ट झालेला नाही.कृपया माझा ब्लॉग (http://lion9-progress.blogger.com ). हा ब्लॉग MarathiBlogs.net
इथे समाविष्ट करण्यात यावा
असे आपणास सुचवले होते व आपण त्याची दखल घेतली. व पोच पावतीही दीली त्याबद्दल धन्यवाद.
पण,क्षमस्व,
हा ब्लॉग lion9-progress.blogspot.com असे वाचावे.
क्षमस्व, धन्यवाद.

I am unable to see my blog on Marathi Blog Vishva...

I am still unable to see my blog

http://atulyadavrabnebanadijodi.blogspot.com/

on Marathi Blog Vishva...

Please do the Needful.

Thanks in Advance,
Atul Yadav

http://marathiblogs.net/node/35746

ब्लॉग मराठी विश्वाच्या यादीत समाविष्ट करावा

http://www.barackobamamarathibooks.blogspot.com/
कृपया हा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट करावा. काही अडचणी असल्यास सुचवल्या तर आम्ही त्याचे पालन करू.

धन्यवाद!

जोडलेल्या ब्लॉग वरील नोंदी दिसत नाही

माझा ब्लॉगस्पॉट वरील www.spandanmaze.blogspot.com हा ब्लॉग येथे जोडलेला असूनही मराठी ब्लॉगनेट या संकेतस्थळावर दिसत नाही. या साठी काय करावे लागेल?... माझा वर्डप्रेस वरील ब्लॉग दिसतो आहे.

माझा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.

माझा ब्लॉग http://gsawkar.blogspot.com/ अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही असा मेसेज मला दिसतोय. कृपया तो सामील कराल का?

माझा ब्लॉग "अस्सल कोल्हपूरी" अजुनहि ब्लॉग विश्वाच्या यादीत समावि

नमस्कार,

मि माझा ब्लॉग "अस्सल कोल्हपूरी" http://assal-kolhapuri.blogspot.com मराठी ब्लॉग विश्वला जोडून ८-१० दिवस झाले तरिहि अजुन तो
मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाहि.
कृपया तो लवकरात लवकर सामील करावा हि नम्र विन्नति.

आपला कृपाभिलाशि,
युवराज कोकितकर

माझा ब्लॉग अजुनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही

माझा ब्लॉग http://shalshirako.blogspot.com/ अजुनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही असा मेसेज मला दिसतोय. क्रुपया तो सामील कराल का?
Shailendra Shirke

माझा ब्लॉग अजुनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही

माझा ब्लॉग http://kshankshan.blogspot.com/ अजुनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही असा मेसेज मला दिसतोय. क्रुपया तो सामील कराल का?

Include my blog

Majha blog marathi blog vishwa mhade disat nahiye.krupya to disawa.
Kedar
http://mahapooja.blogspot.com

माझाही

माझाही ब्लॉग http://meadwait.blogspot.com/ अजून समाविष्ट केला गेला नाहिये! कृपया माझे काही चुकत असेल तर कळवावे!

कळावे,
आपला विश्वासू
अद्वैत
मराठी कॉर्नर टिम। टेक्निकल विभाग
http://www.marathicorner.com/

MAZA BLOG CHE KAE JHALE

abhay shejwal