देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विशुभाऊ चा फळा

ब्लॉग शिर्षक: विशुभाऊ चा फळा
अनुदिनीकार/प्रेषक: विशुभाऊ
ब्लॉग पत्ता: http://networkbaba.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://vishubhau.ranadive.net/feeds/post ...
Last checked१ दिवस ४२ मिनिटे अगोदर
Time until next refresh० सेकंद left

मी आणि तू ........... बुधवार, २९ ऑक्टोबर २००८, १०:४४ (+०५:३०)

तू सुंदर , तू प्रेमळ आसे मी तुझ्या कड़े पहात होतो ....
काय करणार तेव्हा मी प्रेमात होतो ...............

तू समंजस , तू मनमेळावू आशी माला वाटत होती......
काय करू तेव्हा माझी मती भ्रष्ट होती .................

प्रेम , आनंद , सुख सगळच मिळेल असे मला दिसत होते ......
काय करणार ते सगळे स्वप्नच होते ........

तू माझी , मी तुझा आसे सगळ्याना दिसते .......
काय करू दिसते तसे ...

सर्व वाचाकांना दिवाळी च्या हार्दिक शुभे... सोमवार, २७ ऑक्टोबर २००८, ११:१६ (+०५:३०)

हे वर्ष आपण सर्वाना सुख , समृद्धि आणि भरभराटी चे जाओ , हीच स्वामी ...

विशाल .... शादी और दारू !!!! सोमवार, २७ ऑक्टोबर २००८, ११:०४ (+०५:३०)

लग्न हा आयुष्यातील एक आनंदाचा (?) क्षण ( क्षणभंगुर), आसाच एक क्षण माझ्या मित्राच्या आयुष्यात फार लवकरच येणार आहे .... लवकर म्हणजे पुढील महिन्याच्या ३० तारखेला ..... त्याचा आनंद त्याला शब्दात आणि वाक्यात वार्तवता येत नव्हता , म्हणुन मी माझ्या शब्दात आणि काव्यात वर्तवला आहे ..... देव विशाल च्या आयुष्यात शान्ति देओ हीच प्रार्थना ..........

विशाल करने जा रहा है शादी ,
मानू खुशी , या रोकू उसकी ...

जागा भाड्याने देणे आहे !!!!! सोमवार, २७ ऑक्टोबर २००८, ११:०१ (+०५:३०)

काल ठाण्या मध्ये एक पाटी वाचली :

!!!! जागा भाड्याने देणे आहे !!!!!

२ BHK ची जागा , शुद्ध हवा , २४ तास पाणी आणि ४ ...

आर्थिक मंदी मध्ये कसे वागाल ? सोमवार, २० ऑक्टोबर २००८, १५:१३ (+०५:३०)

१ ) आहे ती नोकरी सांम्भाळुन दूसरी part time नोकरी करण्याचा प्रयत्न करावा.
२ ) कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे थांबवावे.
३ ) हातात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याचा प्रयत्न ...

लाखोबा ची साठा उत्तराची कहाणी !!!! सोमवार, २० ऑक्टोबर २००८, १५:१२ (+०५:३०)

लाखोबाची साठी झाली आणि त्यांचे दाहि दहा वाजलेले घड्याळ बंद पडू नये म्हणुन शेतकरी राजाने त्याचा सत्कार शिव तिर्थावर केला.
त्या सत्काराला गुंड्याभाऊ पण कमळ घेउन आले, आणि काडि पेटवण्याचा पूर्ण प्रयत्न केला!!!
आपली साठा उत्तराची कहाणी सांगताना लाखोबाने आपला प्रवास अगदी धनुष्य , पंजा पासून घड्याळा पर्यन्त संपूर्ण वर्तवला , आणि सांगताना स्वताहाच गोंधळला , कारण ...

बाबा आणि बाळ सोमवार, २० ऑक्टोबर २००८, १५:११ (+०५:३०)

पहाटेचे ८ वाजले होते ..... बाबांनी आपल्या बाळाला साखर झोपेतून उठवला !!!!!!!!!!!!!!!

बाबा : अरे राजा sorry सॉरी , माझ्या बाळा उठ रे!! तो बघ उठला आणि पाखर पकडायला गेला बघ

बाळ : बाबा जाऊ दे हो !!! पाखर माझ्या कडेच येणार .... मी तुमचा मुलगा आहे ना !

बाबा : गधड्या ..... आता आपली लोक पण नाही आइकत तुझ ..... त्याना त्याच्यात मी , माझी उमंग दिसते ....

बाळ : काही काय , तुम्ही कश्या वरून बोलता आहात ????

बाबा : त्या ...

मराठा बाणा !!!!! सोमवार, २० ऑक्टोबर २००८, १५:११ (+०५:३०)

कोण होतास तू काय झालस तू ,
असा कसा अभिमान विकलास तू .....

मर्दाची छाती होती , अभिमानी मान होती,
अंगात धमक होती , हातात ताकद होती ......

राजा शिवाजी होउनी जन्म घेतलास तू .....

कोण होतास तू काय झालस तू ,
असा कसा अभिमान विकलास ...

राजा आणि पाखरे ! बुधवार, १५ ऑक्टोबर २००८, १६:५९ (+०५:३०)

दुपारी मस्त सुरमई चे कालवण आणि भात खाल्यावर , मराठी राजाने T.V. लावला आणि बातमी बघून त्याने जोरात उडी मारली , आजुन एक जबदारी वाढली होती ना त्याच्यावर !!!
कोणी एका बुडालेल्या हवाई उद्योग समूहने ८५० हवाई पाखरांना आपल्या घरट्याचा रास्ता दाखवला .......... आणि आमचा मराठी राजा पेटला , आज पर्यन्त मराठी ...

आज रात्रीपासून मुंबईत टॅक्सी-रिक्षांचा ... बुधवार, १५ ऑक्टोबर २००८, १६:३३ (+०५:३०)

माझ्या बंधू , भगिनी आणि मैत्रिणींनो ,

आज मध्य रात्रि पासून आपले सखे सोयरे संपावर जात आहेत , तरी उदया आपण स्वताहाचे वाहन / बस यांचा वापर करून किंवा कामाला दांडी मारून संपाला प्रोत्साहन ...