देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विशुभाऊ चा फळा

ब्लॉग शिर्षक: विशुभाऊ चा फळा
अनुदिनीकार/प्रेषक: विशुभाऊ
ब्लॉग पत्ता: http://networkbaba.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://vishubhau.ranadive.net/feeds/post ...
Last checked१८ तास २१ मिनिटे अगोदर
Time until next refresh० सेकंद left

भुताटकी - भाग २ रविवार, ०७ एप्रिल २०१३, १२:०२ (+०५:३०)

ही २००५ मधली गोष्ट आहे. इंजिनीअरींग साठी पुण्याला (निगडी प्राधीकरण)
मध्ये रहात होतो. इंजिनीअरींगचे शेवटचे वर्ष होतं, आणि पेईंग गेस्ट म्हणून
जे घर मिळाले होतं ते जरा भारलेलं होतं. रोज रात्री २.३० ...

कोल्हापुर भाग १ रविवार, ०३ मार्च २०१३, ०९:०३ (+०५:३०)

"नाद नाय करायचा" हे सांगणारे कोल्हापुरी लोकं म्हणजे भूतलावरची सगळ्यात
नादखुळी माणसं. आयुष्यात एकदा तरी आखाड्यात लालबुंद झालेला, मटण रस्सा बियर
सारखा होरपणारा आणि बियर चे ग्लास एक मेकांवर आपटतांना ...

रॉ आणि आय.एस.आय रविवार, २० जानेवारी २०१३, ०७:४७ (+०५:३०)

अब्बास अहमद हा टिपिकल पाकिस्तानी , पण सिंगापुरातला माझा मित्र
..... खरेतर माझ्या टीम मधला नसला तरी मी भारतीय म्हणून आत्मीयतेने (!)
माझ्याशी मैत्री करायला आला .... अब्बास म्हणजे आर्धवट ...

शिवी गुरुवार, १७ जानेवारी २०१३, १७:४३ (+०५:३०)

शिवी किंवा शिव्या ह्या शब्दशः जो घेतो त्याला त्या नक्कीच अश्लील वाटतात.
पण काही वेळेला ज्या तिखट भावना व्यक्त करायला शब्द कमी पडतात तेव्हा
शिव्याच कामी येतात. मंदारशेठ म्हणतात तसे 'भावना
...

माझे सिंगापुरायन बुधवार, १६ जानेवारी २०१३, १८:५२ (+०५:३०)

सुर्याच्या उत्तरायणाच्या सुमुहूर्तावर "माझे सिंगापुरायन" चे प्रकाशन प्रसिदध व्यंगचित्रकार व लेखक
मंगेश तेंडुलकर व स्नेहलता तेंडुलकर यांच्या हस्ते चिपळूण येथील अखिल
भारतीय साहित्य संमेलनात ई ...

ये जो मोहब्बत है .... शनिवार, ०१ डिसेंबर २०१२, ०८:४९ (+०५:३०)

काल संध्याकाळी स्पार्कलिंग वाईन छान पैकी नवीन ग्लास मध्ये घेतली आणि
रेडिओ वर पुरानी जीन्स कार्यक्रम चालू केला. आपोआप आयुष्याची १०-१२ वर्षे
रिवाईंड झाली. ते हॉस्टेल, तिथली संध्याकाळ, गणेश तलावावर ...

शाळा रविवार, २५ नोव्हेंबर २०१२, ०८:५७ (+०५:३०)

 मी मुकुंद जोशी उर्फ जोश्या. मागच्या वेळी जाता जाता पांडुरंग सांगवीकर
लिहून गेला म्हणून विशुभाऊने आता पण मलाच लिहायला बसवले. पांडू बोलतो तसा
विशुभाऊ चाप्टरच, मला जाता जाता पांडू सांगून गेलाच ...

कोसला शुक्रवार, २३ नोव्हेंबर २०१२, १८:१३ (+०५:३०)

खरेतर हे विशुभाऊने स्वतः लिहायला पाहिजे होते. पण भालचंद्र नेमाड्यांनी
मला 'शंभरातल्या नव्व्याण्णवांस' अर्पण केल्या मुळे आणि विशुभाऊ ९९% मधला
निघाल्या मुळे, अगदीच सामान्य निघाला. तसा सुरवातीला मी ...

थट्टा मंगळवार, २० नोव्हेंबर २०१२, १९:०८ (+०५:३०)

"सुपारी ..... तुझे लग्न दुपारी" "पडावा ..... नीट बोल गाढवा" वगैरे
लहानपणीची थट्टा करायची वाक्ये वापरता वापरता थट्टा करणे हा माझा गुण कधी
झाला तेच समजले नाही. तशी विनोदी थट्टा करणे हे कधी कधी चांगले ...