स्वप्न
डोळे मीटले की
जगाशी संपर्क संपलेला असतो
रम्य निसर्गात मनाचे पाउल
कारंजे थुई थुई,समीरा ची धून
ओंजळीत जमा होणारा फुलोरा
आकाश दुलईचा डोलारा
छ्म छ्म नाचते उन
तुझ्या येण्याची चाहूल
प्रभात येते देऊन हुल
पहाटेच स्वप्न होत
खर होत अस एकलय…………. ...
पदार्थ हा कणाकणांनी बनलेला असतो. त्याच्या लहानातल्या लहान कणाला अणू असे म्हटले जाते. हा अणू अविनाशी असल्याचे मानले जात होते. अणूसाठी इंग्रजीत "ऍटम' हा शब्दप्रयोग केला जातो. ग्रीक ...
मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ शकेल. गेली दोन वर्षे पावसाने महाराष्ट्राला चांगली साथ दिली आहे. दरवर्षी धरणे चांगली भरली. त्यामुळे ...
एका तळ्यात होती..... तसं मांजरं सोडल्यास इतर कुठल्याही पक्ष्याप्राण्यांना मी कधी विशेष आत्मियतेने पहायला गेले नाही आणि तेही कधी आले नाहीत. (मांजर मात्र आवडतात मला...चार पाळून झाल्येत आतापर्यंत). कुत्र्यांबद्दल 'दुरुन ...