Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
सरकारवर दबाव आणण्यासाठी मुसलमान नगरसेवकांना राजीनामे देण्यास भाग पाडणार्या मुसलमानांकडून हिंदू कधी शिकणार ?
धुळे येथील दंगलीचे प्रकरण
संभाजीनगर, १३ ऑक्टोबर - धुळे येथे नुकत्याच झालेल्या दंगलीनंतर मुसलमान समाजाकडून येणार्या दबावामुळे येथील ४ नगरसेवकांनी आज राजीनामे दिले. राजीनामा दिलेल्या नगरसेवकांत १ अपक्ष, तर ३ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...