देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विकिपेडिया

विकीमॅपिया, विकीपेडिया शुक्रवार, १० ऑक्टोबर २००८, ०२:३४ (+०५:३०)

:Dhananjay Kon-Ticky'ing

मी तसा, विकीपेडियाचा ब-याच दिवसापासून वापर करतोय. खासकरून इंग्रजी विकीपेडियाचा अर्थात काही नवीन संज्ञांबद्दल माहीती हवी असेल तर. पण मराठी विकीपेडियाचा वापर तसा मी खचितच केल्याचं मला आठवतय.
काही दिवसांपूर्वी मी सहज मराठी विकीपेडियाला भेट दिली. त्याच्या मुखपृष्टावर म्हटलय तसं, बऱ्यापैकी बाल्यावस्थेत आहे हे जाणवलं. बरेच वर्ग, उपवर्ग दिसतात, पण जसे आपण आत आत जाऊ, तसं लक्षात येतं ...