Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
काँग्रेसवाल्यांनो, ज्या कारणामुळे देशाची वाताहात होत आहे, त्याविषयी तुमच्या श्रद्धास्थानाचे विचार पहा आणि सद्सद्विवेकबुद्धीने पाऊल टाका !
मोहनदास करमचंद गांधी म्हणतात, “जर माझ्यापाशी सत्ता असती आणि मी कायदा बनवू शकलो असतो, तर सर्व प्रकारच्या धर्मातरांवर मी निश्चितच बंदी घातली असती. खरंतर टाळण्याजोगे अनेक संघर्ष धर्मांतरामुळे उद्भवतात. हिंदु घरातील ...