देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Shweta Kudalkar श्वेता कुडाळकर

प्रवास बुधवार, ०८ ऑक्टोबर २००८, ००:५६ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

वारा करी गुदगुली, गालावरी खुले कळी
कसे हे जीवन, ....जणू आनंद सागर १

क्षणापूर्वी होते तसे, मन उदास उदास
कसे हे जीवन, ....जणू दु:खाचा डोंगर २

दरी-डोंगराच्या वाटा, संकटांच्या येती लाटा
कसे हे जीवन, ....वाटे निरस संसार ३

सरे निराशेची निशा, येई झुंजूमुंजू आशा
कसे हे जीवन, ....चाले एका आशेवर ४

आशेसंगे येती रंग, कधी प्रीती कधी भंग
कसे हे जीवन, ....नाती ...