देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी आणि मराठी माणूस

मुंबई, मराठी आणि मराठी माणूस मंगळवार, ०७ ऑक्टोबर २००८, ११:२८ (+०५:३०)

ओंकार देशमुख सारथी

खरंच मुंबईचा मराठी आणि मराठी भाषिकांशी संबंध उरलेला नाही का? विविध आक्रमणांना तोंड देत केरळी, तमिळ आणि बंगाल्यांनी आपली अस्मिता राखली. पण मुंबईकरांनी मात्र 'मराठी'ची नाळ तोडली आहे...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुंबई, मराठी आणि मराठी माणूस या विषयावर लिहायचे ठरवले, तेव्हा ही एकाच विषयाची तीन अंगे आहेत असे वाटले होते; पण त्याविषयी अधिक विचार करू लागलो, तेव्हा असे ध्यानात ...