देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Kavyachitre काव्यचित्रे

Marathi Kavita मराठी कविता - 'सांग हे प्रिये' रविवार, २६ ऑक्टोबर २००८, २०:०८ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

सांग हे प्रिये, सांग हे प्रिये लपविलेस नयनी काय? सांग हे प्रिये || धृ ||  
आठवणिंचा पिंगा... सतत चालतो  अंगावर रोमरोम... फुलुन येतो काय अशी जादू, करतेस तू प्रिये?   सांग हे प्रिये, सांग हे प्रिये   लपविलेस नयनी काय? सांग हे प्रिये || १ ||   
पाहुनि तव चेह-यास... लाजली फुले  माझेही अंतरंग... फुलुन आले किमया ही कैसी... करतेस तू प्रिये?   सांग हे ...

Marathi Kavita मराठी कविता - 'धुंद झालेल्या क्षणांना...' मंगळवार, १४ ऑक्टोबर २००८, १९:१५ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

धुंद झालेल्या क्षणांना, प्रेम तू देशील कां?
सांग संसारास माझ्या, साथ तू देशील कां? || धृ ||
वादळी लाटांस फुटली शूभ्र मौक्तिक पालवी अन किनारी वायुसंगेघुमत आली भैरवी या अशा बेधुंद वेळी, सांग तू येशील कां?धुंद झालेल्या क्षणांना, प्रेम तू देशील कां? || १ || 
पसरल्या कांट्यात फुटली स्वप्न सुमने भरजरी दाटली हुरहूर तरिहीआज माझ्या ...

Marathi Kavita मराठी कविता 'सांजसावल्या' मंगळवार, १४ ऑक्टोबर २००८, १४:३५ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

सांजसावल्या दूर पसरल्या, थबकुन पानोपानी आठवता क्षण सुखद स्मृतिंचे, नयनी येई पाऽणी || धृ ||
ओढ अनोखी सूर आळवी... शब्द गुंफुनी ओठी दिन ना कळला कधी हरवला ... स्मरता स्मरता गाठी बघता बघता हळूच लपती, वसुंधरेची लेणीआठवता क्षण सुखद स्मृतिंचे, नयनी येई पाऽणी || १ || 
क्षितीजावरती भिरभिर फिरती ... स्मृतीगंधांचे पक्षी लुकलुकत्या तेजात ...

Marathi Kavita मराठी कविता - 'आई' सोमवार, १३ ऑक्टोबर २००८, ००:१६ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

आईच्या मायेचे सांगे गुपित देव सकला
'आई' शब्द कसा जन्मला? ॥ धृ ॥

कधी अचानक शून्यामधुनी,
परमेशाने विश्व निर्मिले
ग्रह - ता-यांचे विणून जाळे,
रूप आपले मानवा दिले
थोर तपस्वी पुसे प्रभूशी, 'तुला कसा निर्मिला?'
'आई' शब्द कसा जन्मला? ॥ १ ॥

देव बोलला, 'मला न सुटला,
प्रश्न एक हा तुझा सेवका,
नाथ असुनि मी त्रैलोक्याचा,
अनाथ आई विना पोरका
अशा करंट्या ईश्वरास या, नाही कळले ...

महाराष्ट्राच्या दोन पिढ्या भावगीतांवर पोसल्या आहेत - डॉ. मुणगेकर (esakal) शनिवार, ०४ ऑक्टोबर २००८, ०१:२४ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

मुंबई, ता. ४ - पेशाने प्रशासकीय अधिकारी असलेल्या व चित्रकला आणि कवितेच्या दुनियेत रमणाऱ्या डॉ. शांताराम कुडाळकर यांच्या "काव्यचित्र' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते झाले.या वेळी संगीतकार यशवंत देव, महापालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक, मराठी विश्‍वकोशनिर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड व पार्श्‍वगायिका उत्तरा केळकर उपस्थित ...

Introduction to "Kavyachitre" by Yashwant Deo कुंचल्यातला पाझर ... संगीत महर्षी श्री. यशवंत देव शुक्रवार, ०३ ऑक्टोबर २००८, १५:३२ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

कुंचल्यातला पाझर
.... संगीत महर्षी श्री. यशवंत देव

'काव्य चित्र' डॉ. शांताराम कुडाळकर यांचा दूसरा काव्य संग्रह!

श्री. कुडाळकर हे स्वत: उत्तम चित्रकार आहेत आणि एक संवेदनशील मन असलेले एक कविसुद्धा आहेत. कुंचल्याने चित्र रेखाटणे आणि लेखणीने कविता चितारणे या दोन्ही गोष्टी ते मन लावून करतात. एखाद्या काव्य विषयाचे सर्व पैलू सविस्तरपणे ते आपल्या कवितेत आणतात. एखाद्या ...

A speech by Dr. Vijaya Vaad डॉ. विजया वाड यांचे भाषण. गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, १६:५७ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

A small speech by Dr. Vijaya Vaad. This speech was given in the opening ceremony of "Kavyachitre", a book by Dr. Shantaram Kudal. When she gave a speech she presented Dr. Kudalkar's "Mard Maratha" poem. The way of her presentation spreads the awareness of Marathi pride.

डॉ. विजया वाड यांचे लहान पण अप्रतिम भाषण. "काव्यचित्रे" या डॉ. कुडाळकरांच्या ...

"Mard Maratha" a poem by Dr. Kudalkar from his "Kyachitre" book "मर्द मराठा" ही डॉ. कुडाळकरांच्या "कव्यचित्रे" या कवितासंग्रहाति गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, १६:१५ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

मराठमोळ्या गड्या-भाबड्या,
ऊठ पेटवुनि मनि वणवा
झिडकारुनी दे आळस सगळा,
आता तरी घे जोश नवा ॥ धृ ॥

सह्यगिरीच्या द-याकपारी
एकेकाळी तुझे सोबती
ढासळलेले बुरुज जणू हे
तुझ्या मनातिल व्यथा सांगती
या मातीचा.. या भूमीचा.. पुत्र गड्या रे तू कडवा
झिडकारून दे आळस सगळा,
आता तरी घे जोश नवा ॥ १ ॥

भल्या भल्यांना ठेचुन फोडुन
सरळसोट केले तू कितिना
खडे चारिले आक्रमकांना

Few praiseworthy words from Mr. Anand Sandu डॉ. कुडाळकरांचे मित्र श्री. आनंद सांडू यांचे दोन शब्द... गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, १३:५७ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

Mr. Anand Sandu is Chartered Accountant by profession, but a very emotional poet. His speech in the publication ceremony of "Kavyachitre" .

"कव्यचित्रे" या डॉ. कुडाळकरांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या समारंभात डॉ. ...