देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Shakuntala शकुंतला

A sketch by Dr. Shantaram Kudalkar in his poetry book "Shakuntala" डॉ. शांताराम कुडाळकरांनी रेखाटलेले एक प्रसंग चित्र व त्याचे क बुधवार, ०८ ऑक्टोबर २००८, १९:३७ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

दु:ष्यंताची नगरी पाहुन
जीव हरवला त्या सगाळ्यांचा
सुख ओसंडुन हास्य पसरले
जणू चन्द्र उगवे पुनवेचा ५५

जाणित नव्हते कुणिही तेव्हा
नव्हती अन ती शकुंतला
जळी हरवल्या मुद्रिकेमुळे
फसले सगळे नशिबाला ५६

सत्य जाहले शापवचन त्या
मुनीवराचे अशापरी
कठोर नियति तोंड वसुनी
शकुंतलेच्या ...

मा. श्री. मंगेश पाडगांवकर यांच्या "शकुंतला" काव्य संग्रहास शुभेच्छा शुक्रवार, ०३ ऑक्टोबर २००८, ००:१७ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

"शकुंतला" ही दीर्घ कविता, आणि इतर तेवीस स्फुट कविता असा हा संग्रह घेऊन डॉ. शांताराम सखाराम कुडाळकर हे रसिकांच्या भेटीला येत आहेत. शकुंतला हे या कवितासंग्रहाचे नाव असलेली दीर्घ कविता कालिदासाच्या शाकुंतल या नाटकावर - याच कथानाकावर आधारलेली आहे. डॉ. शांताराम कुडाळकर यांच्या कविवृत्तीला मानवी जीवनातील नाट्य आणि भावपूर्णता यांचे आवाहन उत्कटतेने भिड़ते; या संमिश्र अनुभवातून ...

"Aathawani" Poem from "Shakuntala" Poetry Book "शकुंतला" कवितासंग्रतील आठवणी ही कविता शनिवार, २० सप्टेंबर २००८, १६:१४ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

आठवणींच्या आठवणी
हितगुज करिती मनोमनी ॥ धृ ॥

मातृप्रीतिच्या सुखद क्षणांच्या,
बालपणातिल बाललिलांच्या
यौवनातल्या उन्मादाच्या,
तारुण्यातील प्रिय स्वप्नांच्या

आठवणी या आठवणी,
स्निग्ध क्षणांच्या आठवणी ॥ १ ॥

आप्त जनांच्या दुरावण्याच्या
निंदक वैरी हितशत्रुंच्या

उद्वेगाच्या, स्मृति भ्रंश्याच्या, विषण्णतेच्या कारूण्याच्या
आठवणी या आठवणी, करूण ...

A speech by Mr. Madhu Mangesh Karnik माननीय मधु मंगेश कार्णिक यांचे भाषण शनिवार, २० सप्टेंबर २००८, १५:२६ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

माननीय मधु मंगेश कर्णिक यांनी डॉ. शांताराम कुडाळकर यांच्या "शकुंतला" या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषविले होते. त्या वेळी ते म्हणाले की कविता लिहिणे ही फार अवघड ...

A Speech by Mr. Mangesh Padgaonkar माननीय मंगेश पाडगांवकर यांचे भाषण शनिवार, २० सप्टेंबर २००८, १५:२२ (+०५:३०)

Gaurav Kudalkar Shwet - Gaur Publication (Marathi Kavita, Marathi Sahitya & Marathi Bana)

माननीय मंगेश पाडगांवकर यांनी डॉ. शांताराम कुडाळकर यांच्या "शकुंतला" या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमच्या वेळी भाषण केले; तेव्हा कवी, त्याचे मन, त्याची कल्पनाशक्ती, ...