Marathi jokes, Marathi Vinod, Marathi Comedy
Marathi Jokes - संता बंता एटीएमवर
संता बंताला घेवून एटीएम वर पैसे काढायला गेला. संताने कार्ड मशीमधे टाकले, पिन नंबर एंटर केला, आणि पैसे काढले. हे सगळं करतांना बंता संताच्या मागेच उभा होता. ...