देवनागरी
Roman
Press F12 to toggle

gouri

शिवगॊरी नंदना, गणेशा, करिते मी वंदना बुधवार, ०१ ऑक्टोबर २००८, ११:३४ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

शिवगॊरी नंदना, गणेशा, करिते मी वंदना ॥धॄ॥

शिवपुत्राचा शंख निनादे, विघ्न शिघ्र हरदे ।
गणेश तांडव करी जग थोडे, षडरिपुंना पळतांना ॥
गणेशा, करिते मी वंदना
शिवगॊरी नंदना, गणेशा, करिते मी वंदना ॥१॥

मिस्किल हंसरा तरिही दरारा, असे तुझ्या लोचना ।

shivagOree naMdanA, gaNeshA, karite mee vaMdanA बुधवार, ०१ ऑक्टोबर २००८, ०९:०९ (+०५:३०)

Suhas Phanse Suhas Phanse's Creations

शिवपुत्राचा
शंख निनादे,
विघ्न शिघ्र
हरदे ।

गणेश तांडव
करी जग थोडे,
षडरिपुंना पळतांना

गणेशा, करिते
मी वंदना

शिवगॊरी नंदना,
गणेशा, करिते
मी वंदना ॥१॥

मिस्किल हंसरा
तरिही दरारा,
असे तुझ्या
लोचना ।

स्थुल कायेचा
असुनी पसारा,