आयुष्यात अनेक प्रसंग येतात. अनेक भाषांचा व्यवहारात उपयोग करावा लागतो.पण मायबोली विसरुन आपणाला चालणार नाही .आपणच जर मराठीचा प्रसार वा उपयोग केला नाही तर मग कोण आपल्या भाषेचा उद्धार करणार? आपण मायबोलीला विसरुन कदापि चालणार नाही.
मी मराठी बाणा आता दाखवायला हवा.
मायबोलीचा वापर आणि मराठी बाणा.
मायबोलीचा वापर झाला पाहिजे हे खरे पण त्यासाठी सर्वानी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत.
इथे कुणी जास्ती प्रतिक्रिया दिल्या नाहीत त्यावरूनच मराठी विषयक अनास्था कळून येते.
आज कवळ
आज कवळ