मला तुमचे बोलणे काहीही कलत नाही. मला फक्त एवढेच माहिती आहे की हे रंगमंच आहे आणि मी एक रंगकर्मी.
जो आता खूप शूद्र वाटत आहे तुम्हाला. पण नाटकाची तिसरी घंटा झाली की माझ्या सर्व सिद्धी मला परत मिळतात. अगदी नभातील मेघ स्वछ झाले की सूर्य तेजाने तळपणार्या त्या कर्ण सारख्या.पडदा उठल्यावर या रंगमन्चा वर फक़त माझाच मुक़त संचार असतो. इथल्या प्रत्येक क्षणावर आणि काणा वर फक़त माझीच ...